Prayagraj Kumbh Parva 2025 : महाकुंभ हे भारतीय श्रद्धेचे प्रतीक आहे ! – जयवीर सिंह, पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री, उत्तरप्रदेश
मानवतेचा अमूर्त वारसा म्हणून ओळखला जाणारा सनातन संस्कृतीचा सर्वांत मोठा मानवी मेळावा म्हणजे महाकुंभ आहे. हा महाकुंभ भारतीय श्रद्धेचे प्रतीक आहे.