१७ एप्रिल : आज श्रीरामनवमी

कोटी कोटी प्रणाम !

।। आज श्रीरामनवमी।।


श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि। श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि।
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि। श्रीरामचन्द्रचरणौ शरणम् प्रपद्ये।।

हे प्रभु, अयोध्येतील आपल्या जन्मस्थानी आपण आलात, जणू हिंदूंच्या हृदयमंदिरातच आपण सिंहासनस्थ झालात. आता आपल्याच कृपेने रामराज्याची स्थापना करण्यासाठी आपले दैवी बळ आम्हाला प्रदान करा, अशी आम्ही प्रार्थना करतो.