‘श्रीरामप्रभु, आपण ‘अधोक्षज’, म्हणजे इंद्रियांनी होणार्या ज्ञानाच्या वर असल्याने आणि विशेष म्हणजे ‘अव्यय’ म्हणजे अविनाशी असल्याने आम्हाला आजवर आपले स्वरूप कळलेच नाही. त्या आपल्या स्वरूपाला शतशः प्रणाम !’ श्रीरामासारखा दुसरा आदर्श पती नाही, पुत्र नाही, राजा नाही, मानव नाही आणि शत्रूही नाही. तसा आदर्श आजवर झाला नाही आणि पुढे व्हायचा नाही.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साभार – ‘मासिक घनगर्जित’, फेब्रुवारी २०१७)