प्रेमळ आणि तळमळीने सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. मनीषा गायकवाड आणि सौ. श्रावणी परब !
सौ. मनीषा गायकवाड आणि सौ. श्रावणी परब यांची साधिकेच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
सौ. मनीषा गायकवाड आणि सौ. श्रावणी परब यांची साधिकेच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
बाहेरील वस्तू मिळो वा न मिळो, ती वस्तू मिळाल्यानंतरही तिची अवस्था कशीही असली, तरी आपले समाधान आणि सुख भंग पावत नाही, अशी अमोलिक अंतर्वस्तू विचारांच्या मुळाच्या शोधातून प्राप्त होते आणि या परममूल्यवान आंतरिक रत्नालाच परमार्थात ‘वस्तू’ म्हटलेले आहे.
‘गुरु शिष्याला घडवण्यासाठी त्याच्या चुकाही दाखवतात आणि नंतर त्याच्यावर प्रेमही करतात’, याची मला प्रचीती आली.
श्रीमती भाग्यश्री आणेकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहे.
झोपल्यावर बाह्यमन कार्यरत नसते. त्या वेळी अंतर्मन पूर्णतः कार्यरत असते. त्यामुळे झोपेत स्वप्न पडणे, झोपेत असंबद्ध विचार येणे इत्यादी अंतर्मनामुळे होते
वेगवेगळ्या कवींनी रचलेली आणि वेगवेगळ्या भाषांचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे. तिचे नादमाधुर्य आणि चाल अलौकिक आहे. रचना कुणाचीही असो, ही गातांना भक्त तल्लीन होतात आणि त्यांचा भाव देवापर्यंत पोचतो.’
साधनेमध्ये आल्यावर माझ्यामध्ये गुरुकृपेने (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने) पालट झाले. मला लागलेली व्यसने पूर्णपणे बंद झाली. ‘नामजप केल्यामुळे माझ्यात देवाप्रती प्रेमभाव आणि भक्तीभाव वाढत आहे’, असे मला वाटते.
शहरातील १३२ के.व्ही. क्षमता असलेल्या वीज उपकेंद्रातील कर्मचार्यांनी कर्तव्यतत्परता दाखवत अतिशय अल्प कालावधीत शहरातील पुरवठा सुरळीत करून शहरवासियांचे जनजीवन पूर्वपदावर आणले.
लोकसभेच्या सोलापूर मतदारसंघाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर येथील नामदेव पायरीवर नारळ फोडत त्यांच्या प्रचार कार्यास प्रारंभ केला.
शहरात सर्वांना सोयीस्कर होईल अशा मोकळ्या जागी पेडकाई मातेचे मोठे मंदिर बांधून तेथे कायमस्वरूपी सण, उत्सव आणि व्रतवैकल्ये करावीत, असे ठरले.