भ्रष्टाचार कसा थांबवता येईल ?
जर आपल्याला भ्रष्टाचार थांबवायचा असेल, तर पैशांचे सर्व व्यवहार केवळ धनादेशाद्वारेच केले पाहिजेत म्हणजे त्या रकमेवर कायद्यानुसार ‘इन्कम टॅक्स’ द्यावा लागेल आणि प्रत्येक रक्कम धनादेशद्वारे दिलेली असल्याने ती रक्कम कुणाकडून मिळाली हे उघड होत असल्याने लाचलुचपतीला आळा बसेल अन् भ्रष्टाचार होणार नाही.