‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ म्हणजे ज्योतीने तेजाची आरती !

स्वतःचा उदारमतवाद आणि कायद्याचे राज्य यांचा मोठा तोरा मिरवणार्‍या ब्रिटिशांनी सावरकरांविषयी नेहमी कायदा हवा तसा वाकवला, प्रसंगी धाब्यावरही बसवला.

स्पॅनिश महिलेवर भारतात झालेल्या अत्याचाराला प्रसिद्धीमाध्यमांनी दिलेली अवास्तव प्रसिद्धी हे एक षड्यंत्र

भारताच्या विरोधात रचले जाणारे आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचे समूळ उच्चाटन करण्यासाठी देशात हिंदु राष्ट्र हवे !

वाहनाचा अपघात होऊ नये, यासाठी साधकांनी घ्यावयाची दक्षता आणि प्रवासात अपघात टाळण्यासाठी वापरावयाचे ‘अपघात निवारण यंत्र’ !

‘सध्या आपत्काळाची तीव्रता आणि अनिष्ट शक्तींची आक्रमणे वाढतच चालली आहेत. यासाठी साधकांनी दुचाकी आणि चारचाकी वाहन चालवतांना पुढीलप्रमाणे आवश्यक ती दक्षता घ्यावी.

जीवन दुःखी करणारा महाभयंकर रोग ‘अहंकार’ !

आध्यात्मिक त्रास संतांच्या मार्गदर्शनानुसार उपाययोजना केल्यावर दूर होतात; पण या तिन्ही त्रासांव्यतिरिक्त फार मोठी व्याधी मानवाला झाली आहे, ती म्हणजे अहंकार !

बोरिवली, मुंबई येथील ‘नृत्यनिर्झर’ या कथ्थक नृत्य शिकवणार्‍या संस्थेतील ५१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या दैवी युवा विद्यार्थिनी कु. गौरी जथे !

‘४.१२.२०२३ या दिवशी बोरिवली, मुंबई येथील ‘नृत्यनिर्झर’ या नृत्य शिकवणार्‍या संस्थेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांना ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने कलांविषयीचे संशोधन कसे केले जाते ?’, हे सांगण्याच्या दृष्टीने एका सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते.

प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांतील चैतन्याची साधकाला आलेली प्रचीती !

प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावल्यावर फळे येत नसलेल्या झाडालाही फळे येणे

भोजन

‘भोजन म्हणजे यज्ञकर्म आहे’ (‘उदरभरण नोहे जाणिजेयज्ञकर्म ।’) , याची जाणीवच नाहीशी झाली आहे. केवळ म्हणण्यापुरतेच शिल्लक आहे. भोजनातील यज्ञाची कल्पना माहीत नसल्याने भोजन, म्हणजे भोगच समजला जातो; परंतु हे योग्य नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात साधिका भावजागृतीच्या प्रयत्नांविषयी सांगत असतांना अन्य साधकांना सुगंधाची अनुभूती येणे

‘एकदा आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला, त्या सत्संगात सौ. अनघा पाध्ये त्या करत असलेल्या भावजागृतीच्या प्रयत्नांविषयी सांगत होत्या…

अभ्यास करून मिळवलेल्या ज्ञानापेक्षा साधना केल्यावर ईश्वराकडून मिळणारे ज्ञान श्रेष्ठ !

साधना केल्यामुळे आपण विश्वमन आणि विश्वबुद्धी यांच्याशी जोडल्यामुळे कोणत्याही विषयाचा अभ्यास करावा लागत नाही, विचार करावा लागत नाही, विचारलेल्या प्रश्नाच्या संदर्भातील ज्ञान आतून उत्स्फूर्तपणे मिळते, त्यामध्ये विषयाची मर्यादाही नसते.’

श्रीमती रजनी साळुंके यांनी अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा !

नेहमीच्या आजारपणामुळे मला पुष्कळ अस्वस्थता आणि खाज येते, अशा वेळी संगणकासमोर बसून सेवा चालू केल्यावर अर्ध्या ते एक घंट्यातच त्रास अल्प होतो.