अशा मनोवृत्तीच्या लोकांना देशाबाहेर हाकलले पाहिजे !
बदायू (उत्तरप्रदेश) येथे २ लहान हिंदु मुलांची साजिद या केशकर्तनालय चालवणार्या तरुणाने चाकूद्वारे गळे चिरून हत्या केली. घटनेनंतर पळून गेलेल्या साजिदला पोलिसांनी चकमकीत ठार केले.
बदायू (उत्तरप्रदेश) येथे २ लहान हिंदु मुलांची साजिद या केशकर्तनालय चालवणार्या तरुणाने चाकूद्वारे गळे चिरून हत्या केली. घटनेनंतर पळून गेलेल्या साजिदला पोलिसांनी चकमकीत ठार केले.
भारतात जिहादी मानसिकता पालटण्यासाठी कठोर निर्णय घेणे आता अपरिहार्य झाले आहे !
उत्तरप्रदेशातील बरेली येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश रवी कुमार दिवाकर हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्याचे कौतुक करतांना म्हणाले, ‘‘जेव्हा एखादी धार्मिक व्यक्ती सत्तेच्या खुर्चीवर बसते, तेव्हा त्याचे चांगले परिणाम दिसून येतात.’’
मलंग म्हणजे मुसलमान फकीर नव्हे ! भगवान दत्तात्रेयांनी अनेकांना मलंग रूपात दर्शन दिल्याचे उल्लेख वाचनात येतात आणि लोक चक्क मलंगचा अर्थ मुसलमान फकीर असाच सारख्या वेशामुळे गृहित धरतात.
भारतात लोकशाही आहे. मतदारांना ‘मतदारराजा’ म्हटले जाते. असे असूनही सरकारला अजूनही ‘मतदान करण्यासाठी घराबाहेर पडा’, यासाठी जागृती करावी लागते.
गेल्या ५ वर्षांत देशातील करोडपती व्यक्तींची संख्या ही जवळजवळ दुप्पट झाली आहे. देशातील आर्थिक विषमता एका बाजूला हळूहळू कमी होत असतांना दुसरीकडे व्यक्तीगत पातळीवर नागरिकांच्या वार्षिक उत्पन्नात लक्षणीय वाढ झालेली पहावयास मिळत आहे.
मधपाणी किंवा लिंबूपाणी यामध्ये शीतपेय (कोल्ड ड्रिंक्स) किंवा फळांचा रस यापेक्षा अल्प उष्मांक असतात. अर्धे लिंबू पाण्यात पिळून प्यायले, तर त्यातून ९ उष्मांक मिळतात आणि जर १ सपाट चमचा मध पाण्यात घातले, तर ३४ उष्मांक मिळतात.
‘पतीने नीट वागवले नाही, धाकधपटशहा दाखवला, सोने-नाणे गहाण ठेवून पत्नीच्या नावावर कर्ज उचलले इत्यादी कारणांनी एका महिलेने रसायनी पोलीस ठाणे, रायगड येथे तक्रार करून पोलिसांनी ७.८.२०२२ या दिवशी फौजदारी गुन्हा नोंदवला होता.
‘आजकाल घरात सोन्याचे दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे ठेवणे सुरक्षित राहिले नसल्याने ‘बँक लॉकर’ भाड्याने घेणे अन् त्यात स्वतःचे दागिने अन् महत्त्वाची कागदपत्रे ठेवणे, ही सामान्य गोष्ट झाली आहे.
प्रत्येक साधक समोर आल्यानंतर तो परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा साधक आहे’, असे मला वाटते. त्यामुळे ‘त्या साधकामध्ये गुरुरूप पहायचे आहे’, हे माझ्या लक्षात येते.