कल्‍याण येथे शौचालयांची दुर्दशा; नागरिकांच्‍या आरोग्‍यावर परिणाम !

‘स्‍वच्‍छ भारत’चे स्‍वप्‍न पहाणार्‍या देशातील एका राज्‍यातील एका शहरात शौचालयांची अशी दुःस्‍थिती होते, याचा सरकारने विचार करावा !

सातारा जिल्‍ह्यात १९ ऑगस्‍टपर्यंत शस्‍त्र आणि जमाव बंदी आदेश !

सातारा जिल्‍ह्यात कोणताही अनुचित प्रकार किंवा कायदा आणि सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी १९ ऑगस्‍टपर्यंत सातारा जिल्‍ह्यात शस्‍त्र आणि जमाव बंदी आदेश दिले आहेत.

सरकारी व्‍यवस्‍था अपयशी ठरल्‍याचे द्योतक ?

लव्‍ह जिहाद आणि धर्मांतर यांच्‍या वाढत्‍या प्रकरणांवर आळा घालण्‍यासाठी मध्‍यप्रदेशातील अशोकनगर जिल्‍ह्यातील ४ गावांत मुसलमान अन् ख्रिस्‍ती व्‍यापार्‍यांवर प्रवेशबंदी लादण्‍यात आली आहे. ग्रामपंचायतीने हा निर्णय सर्वानुमते घेतला.

झोप (निद्रा) : शरिराचा एक आधारस्‍तंभ !

आयुर्वेदामध्‍ये शरिराचे ३ आधारस्‍तंभ सांगितले आहेत आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य ! आतापर्यंतच्‍या लेखांमधून आपण प्रकृतीनुसार आहार कसा घ्‍यावा ? जेवणाचे नियम काय आहेत ?

ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करणार्‍या भारतीय पुरातत्‍व सर्वेक्षणाचे अतिरिक्‍त महासंचालक आलोक त्रिपाठी !

भारतीय पुरातत्‍व सर्वेक्षणाच्‍या (ए.एस्.आय.च्‍या) चमूकडून हे सर्वेक्षण केले जात आहे. या चमूचे नेतृत्‍व भारतीय पुरातत्‍व सवेर्र्क्षणाचे अतिरिक्‍त महासंचालक आलोक त्रिपाठी करत असून ते अतिशय प्रसिद्ध आहेत.

सकाळी उठून रस, लिंबू पाणी इत्‍यादी पिणे टाळावे !

‘प्रतिदिन सकाळी अमुक अमुक रस प्‍या’, ‘लिंबू पाणी प्‍या’ यांसारखे संदेश सामाजिक प्रसारमाध्‍यमांतून आयुर्वेदाच्‍या नावाखाली प्रसारित होत असतात. बरेच जण असे करतही असतात. ‘हे आयुर्वेदिक उपचार आहेत.

मणीपूर हिंसाचारामागील अदृश्‍य शक्‍ती !

१. वर्ष २००२ मध्‍ये पंतप्रधान वाजपेयी यांची मणीपूरमार्गे भारत-म्‍यानमार-थायलंड त्रिपक्षीय महामार्गाची घोषणा ! वाजपेयी पंतप्रधान असतांना वर्ष २००१ मध्‍ये अंदमान आणि निकोबार बेटांवर देशाच्‍या पहिल्‍या ‘थिएटर कमांड’ची स्‍थापना झाली. तिला ‘अंदमान निकोबार कमांड’ म्‍हणतात. ही देशातील पहिली ‘ट्राय सर्व्‍हिसेस कमांड’ आहे. याचा अर्थ सध्‍याची सेना, वायूसेना, नौसेना यांच्‍या ज्‍या ‘कमांड’ आहेत, त्‍या स्‍वतंत्र आणि त्‍या … Read more

१५ ऑगस्‍टला स्‍वातंत्र्यदिनाच्‍या निमित्ताने समाजमनात राष्‍ट्रप्रेम वाढवण्‍यासाठी पुढील प्रयत्न करा !   

राष्‍ट्ररक्षणाच्‍या संदर्भातील माहिती सार्वजनिक ठिकाणी फलकांवर लिहून फलकप्रसिद्धी करता येईल.

स्‍वतःची प्राणशक्‍ती अल्‍प असूनही साधकांचे सर्व त्रास स्‍वतःकडे घेऊन साधकांना मोक्षाकडे घेऊन जाणार्‍या परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या चरणी श्री. अशोक शांताराम दहातोंडे यांनी व्‍यक्‍त केलेली भावपूर्ण कृतज्ञता !

प्रारब्‍धामुळे सुदाम्‍याच्‍या होणार्‍या हालअपेष्‍टा पाहून व्‍याकुळ झालेल्‍या रुक्‍मिणीने भगवान श्रीकृष्‍णाला प्रार्थना करणे आणि भगवान श्रीकृष्‍णाने सुदाम्‍याच्‍या प्रारब्‍धात हस्‍तक्षेप करता येत नसल्‍याविषयी रुक्‍मिणीमातेची समजूत काढणे…..

श्रीमती सुमती सरोदे यांना त्‍यांची आध्‍यात्मिक मैत्रीण असलेल्‍या पू. (श्रीमती) मंदाकिनी विजय डगवार यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये !

‘आम्‍ही दोघी (मी आणि मंदा (पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार)) ‘डी.एड्.’ला एकत्र शिकत होतो. त्‍यानंतर आम्‍ही दोघींनी एकाच ठिकाणी नोकरी केली. तेव्‍हापासून मंदा माझी चांगली मैत्रीण झाली.