गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गाची एक मार्गिका चालू करणार ! – मुख्यमंत्री
मुंबई-सिंधुदुर्ग मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे काम अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरद्वारे दिली.
मुंबई-सिंधुदुर्ग मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे काम अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरद्वारे दिली.
कोंढवा येथून कात्रजकडे ६ ऑगस्ट या दिवशी गोमांसाची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती गोरक्षक राहुल कदम यांना मिळाली होती.
विश्वहित साधणार्या वेदपरंपरांचे रक्षण आणि प्रसार हेच मानवजातीच्या सुखसमृद्धीचे मूळ आहे !
सांसारिक कृती वेळेत होण्यासाठी सर्वसामान्य झटतात; पण देवाने जे अमूल्य असे शरीर दिले आहे, त्याकडे लक्ष देण्याची वेळ आली की, कारणे दिली जातात.
जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग ठाकरे यांनी स्थायी समितीच्या सभेत उपस्थित करून ‘लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणार्या कंत्राटदारावर पोलीस कारवाई करावी’, अशी मागणी केली. त्यांनी ही निकृष्ट डाळ आणि खिचडी सभागृहातच आणली.
सनातनचे साधक आणि निसर्गोपचारतज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी शिबिरार्थींना बिंदूदाबनाचे महत्त्व सांगून रुग्णाला कसे बरे करू शकतो हे शिकवले.
कोल्हापूरच्या विकासासाठी मी प्रयत्नशील आहे. कोल्हापूर-मुंबई बंद झालेली सह्याद्री रेल्वे चालू करण्यासाठी देहलीत २ बैठका झाल्या.
यांनी गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले आणि पेरीयार नाईकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करून अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आरोपी मुलाला घेऊन नाशिक येथे पळून जाण्याच्या सिद्धतेत होता; मात्र त्यापूर्वीच नाशिक पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला पकडले.
येथील वर्दळीच्या ठिकाणी असणार्या कृष्ण पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक मयूर शिंदे यांना भर दिवसा पिस्तुलाचा धाक दाखवत लुटण्याचा प्रकार घडला.