‘सद़्गुरूंनी मानवजातीला खरे सुख देणारे जे ज्ञान, शांती आणि माधुर्य दिले आहे, ते कोट्यवधी जन्मांतील माझे माता-पिता, बंधू-बांधव आणि समस्त देवतासुद्धा देऊ शकत नाहीत.’
(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, जून २०१९)
भ्रम मिटण्याचे सुख घ्या !
‘तुम्ही आपल्या आई-वडिलांना ओळखता, ते कुणाच्या तरी सांगण्यावरून आणि विश्वासानेच ! याउलट ज्ञानाच्या स्वरूपावरही तुम्हाला किंचित् विश्वासाची आणि सांगण्याची आवश्यकता पडेल. तुम्ही जे काही योग्य असेे श्रवण कराल, त्यापूर्वी अनुकूल चिंतन करा. अनुकूल चिंतन श्रद्धेनेच होते.’
(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, जून २०१९)