साधकांना सूचना : दोन दिवसांनी अमावास्‍या आहे.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

प्रारंभ – अधिक श्रावण कृष्‍ण चतुर्दशी (१५.८.२०२३) दुपारी १२.४३ वाजता

समाप्‍ती – अधिक श्रावण अमावास्‍या (१६.८.२०२३) दुपारी ३.०८ वाजता