पुणे येथे मैत्रिणीवर अत्‍याचार करणार्‍या व्‍यक्‍तीस १० वर्षे सक्‍तमजुरी !

शीतपेयातून गुंगीचे औषध टाकून मैत्रिणीवर अत्‍याचार करणार्‍या अभिनय साही या तिच्‍या मित्रास न्‍यायालयाने १० वर्षे सक्‍तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. २७ ते २८ फेब्रुवारी २०१६ दरम्‍यान हा प्रकार घडला आहे.

पुणे येथील ‘कॅन्‍टोन्‍मेंट बोर्डा’चे पशूवधगृह बंद केल्‍याने खाटीक व्‍यावसायिकांचे आंदोलन !

कोंढवा येथील पुणे ‘कॅन्‍टोन्‍मेंट बोर्डा’चेे पशूवधगृह कायमस्‍वरूपी बंद केल्‍याने लष्‍कर भागातील खाटिक व्‍यावसायिकांनी १० जुलै या दिवशी बोर्ड कार्यालयात आंदोलन केले.

भ्रष्‍टाचार नष्‍ट करण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्रच हवे !

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महाराष्‍ट्रात मागील ९ वर्षांत केलेल्‍या कारवाईच्‍या ९४.११ प्रकरणांतील आरोपी सुटले आहेत. यात दोष सिद्ध होण्‍याचे प्रमाण केवळ ५.८९ टक्‍के इतकेच आहे.

साधना प्रत्‍यक्ष शिकवण्‍याच्‍या पद्धती

‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टर साधकांना सहज बोलण्‍यातून; अभ्‍यासवर्ग, सत्‍संग आणि प्रश्‍नोत्तरे यांच्‍या माध्‍यमांतून; पत्रलेखनातून; अभ्‍यास करण्‍यास उद्युक्‍त करून; तसेच साधकांना त्‍यांच्‍या चुका दाखवून कसे शिकवतात ?’, यांविषयी माहिती देणारा हा ग्रंथ साधकांना त्‍यांच्‍या साधनेच्‍या वाटचालीत निश्‍चितच मार्गदर्शक ठरेल !

केवळ स्‍वयंपाकघर नव्‍हे, हे तर एक औषधालयच !

आपण जे अन्‍नग्रहण करतो, त्‍या अन्‍नामध्‍ये जे जे घटक मिसळलेले असतात, त्‍यात कोणता ना कोणता औषधी उपयोग नक्‍कीच असतो; म्‍हणूनच आपली भारतीय पाककला ही आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने सर्वश्रेष्‍ठ आहे. हे घटक कोणते आणि त्‍यांचा औषधी उपयोग कसा करायचा ? हे आपण समजून घेणार आहोत.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य हिमालयाच्‍या उंचीचे !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य म्‍हणजे जगासाठी महत्त्वाचे योगदान !

गुरु-शिष्‍य नात्‍याचे अनन्‍यसाधारण महत्त्व !

गुरु-शिष्‍य यांतील सर्वोच्‍च नाते शब्‍दातीत ज्ञानापुरते मर्यादित असते. गुरु शिष्‍याला चित्ताच्‍या स्‍तराला नेऊन त्‍याच्‍यावर ज्ञानरूपी गुह्यतेचा चैतन्‍याच्‍या भाषेत संस्‍कार करून त्‍याला मायारूपी भवसागर तरून जाण्‍याचे प्रशिक्षण देतो. गुरु ज्ञानाद्वारे जिवाचा अहं न्‍यून करतो.

नाम हा खरा गुरु कसा ?

नाम हाच जिवाचा खरा गुरु असून नामाची तळमळ जिवाला चैतन्‍य प्रदान करून त्‍याला शिक्षित करते, म्‍हणजे शिष्‍यत्‍वाला नेते, तर सेवा हा शिष्‍यभाव आहे. सेवाभावातून अहं न्‍यून झाल्‍याने शिष्‍यपणाची जाणीव होते. नाम जिवाला शिष्‍यत्‍व प्रदान करते, म्‍हणून ते निर्गुणवाचक आहे, तर सेवा ही सगुण धारणेची आठवण करून देते, म्‍हणून ती सगुणवाचक आहे. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली … Read more

गुरूंची आवश्‍यकता का ?

माणूस अंधारात चालत असतांना धडपडतो; परंतु त्‍याने स्‍वतःसमवेत विजेरी घेतल्‍यास तिच्‍यामुळे मार्गावर प्रकाश पसरून त्‍याला मार्ग स्‍पष्‍टपणे दिसतो. गुरु हे विजेरीप्रमाणेच असतात. ते लोकांना अज्ञानाच्‍या अंधारातून पुढे जाण्‍याचे मार्गदर्शन करतात.