साधना प्रत्‍यक्ष शिकवण्‍याच्‍या पद्धती

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची अनमोल शिकवण (खंड १)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची शिकवण कळायला सोपी, जीवनातील लहानसहान उदाहरणांतूनही अध्‍यात्‍म शिकवणारी आणि कृतीच्‍या स्‍तरावर साधनेविषयी मार्गदर्शन करणारी असल्‍याने सहजपणे आचरणात आणता येते. ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टर साधकांना सहज बोलण्‍यातून; अभ्‍यासवर्ग, सत्‍संग आणि प्रश्‍नोत्तरे यांच्‍या माध्‍यमांतून; पत्रलेखनातून; अभ्‍यास करण्‍यास उद्युक्‍त करून; तसेच साधकांना त्‍यांच्‍या चुका दाखवून कसे शिकवतात ?’, यांविषयी माहिती देणारा हा ग्रंथ साधकांना त्‍यांच्‍या साधनेच्‍या वाटचालीत निश्‍चितच मार्गदर्शक ठरेल !

संकलक : सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले, पू. संदीप गजानन आळशी



सनातनच्‍या ग्रंथांच्‍या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी

SanatanShop.com

संपर्क : ९३२२३१५३१७