
पुणे – शीतपेयातून गुंगीचे औषध टाकून मैत्रिणीवर अत्याचार करणार्या अभिनय साही या तिच्या मित्रास न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. २७ ते २८ फेब्रुवारी २०१६ दरम्यान हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली होती.
मुलगी आणि आरोपी हे एकाच आस्थापनात कामाला आहेत. घटनेच्या दिवशी आस्थापनातील कार्यक्रमाच्या निमित्ताने मुलगी आणि आरोपी एकत्र निघाले होते. या वेळी आरोपीने मुलीला एका हॉटेलमध्ये नेत तिच्या शीतपेयात गुंगीचे औषध टाकले. त्यानंतर तिला एका सदनिकेत नेत तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
फोंडा येथील नगरपालिकेच्या भाजी बाजाराच्या प्रवेशद्वारावरील ‘चिकन शॉप’ला पालिकेचे टाळे
न्हैचिआड सड्यावर खाण प्रकल्पासाठी माती परीक्षणाचा डाव ग्रामस्थांनी रोखला
आजगावसह आजूबाजूच्या गावांत खाण प्रकल्प होऊ देणार नाही ! – पालकमंत्री नितेश राणे
हिंदु दांपत्याला मुसलमान मुलीचे पालकत्व देण्याविषयी मदुराई उच्च न्यायालयाचा (तमिळनाडू) निवाडा !
धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळा (श्री सरस्वतीदेवीचे मंदिर) नमाजमुक्त होणे आणि लगेचच प्रभादेवी, मुंबई येथे श्री राजमातंगीदेवीचा महायज्ञ होणे, हे दैवी संकेत !
वारकरी महिलांसाठी प्रथमच निवार्यासाठी जर्मन हँगरसह अन्य सुविधा !