‘महाराष्ट्रदिन’ साजरा का केला जातो ?
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गुजराती भाषिक स्वत:च्या वेगळ्या राज्याची, तर मराठी भाषिक नागरिकही स्वतंत्र राज्याची मागणी करत होते. या मागणीसाठी अनेक आंदोलने झाली. या आंदोलनाचा परिणाम म्हणून वर्ष १९६० मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात अशा २ राज्यांची निर्मिती करण्यात आली.