पुणे – रंग खेळून इंद्रायणी नदीमध्ये हात-पाय धुवायला गेलेला अभियांत्रिकीचा विद्यार्थी जयदीप पाटील याचा पाय घसरून नदीत बुडून मृत्यू झाला आहे. तो जळगावचा रहिवासी आहे. आंबी येथील डॉ. डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थी धूलिवंदन खेळले. हे सर्वजण वराळे परिसरातील इंद्रायणी नदीपात्रात हात-पाय धुण्यास गेले होते. तेव्हा ही दुर्घटना घडली. या प्रकरणी तळेगाव पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > रंग खेळल्यानंतर हात-पाय धुण्यास गेलेल्या विद्यार्थ्याचा नदीमध्ये बुडून मृत्यू !
रंग खेळल्यानंतर हात-पाय धुण्यास गेलेल्या विद्यार्थ्याचा नदीमध्ये बुडून मृत्यू !
नूतन लेख
सोलापूर येथे ‘मूक पदयात्रे’त ६०० धारकरी उपस्थित !
श्री साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचार्यांना सेवेत कायम करण्याविषयी अधिवेशनानंतर बैठक घेऊ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदानमास कराड (सातारा) येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ‘मूक पदयात्रा’ !
सांगली-कोल्हापूर येथे मूकपदयात्रा !
महाराष्ट्रभर विविध शहारांत उत्साहपूर्ण वातावरणात शोभायात्रा काढून हिंदु नववर्षाचे स्वागत !
राज्यातील मंदिरे आणि धार्मिक स्थळे येथे परंपरेनुसार गुढीपाडवा साजरा !