युरोपची ढोंगीपणाची परिसीमा !

रशिया-युक्रेन युद्ध चालू झाल्‍यापासून ते १७ नोव्‍हेंबर २०२२ या काळात युरोपियन महासंघाने रशियाकडून भारताने आयात केलेल्‍या तेलाच्‍या ६ पट अधिक तेल आयात केले.

‘प्रत्येक साधकाची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, यासाठी तळमळीने प्रयत्न करणार्‍या पुणे येथील सौ. मनीषा महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के)!

‘मनीषाताई घेत असलेल्‍या ‘गुरुलीला सत्‍संगा’त ‘ताईच्‍या रूपात साक्षात् प.पू. गुरुदेवच बोलत असतात’, असे मला जाणवते. ताईने सत्‍संगात सांगितलेले प्रत्‍येक सूत्र अंतर्मनापर्यंत जाते. ती आईच्‍या प्रेमाने आणि नम्रतेने सत्‍संगात बोलत असते…..

कै. वसंतराव सूर्यवंशी

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि सनातन आश्रम यांच्‍याप्रती भाव असलेले ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे वाई (सातारा) येथील कै. वसंतराव सूर्यवंशी (वय ९३ वर्षे) !

वसंतराव सूर्यवंशी यांची लक्षात आलेली गुणवैशिष्‍ट्ये अन् त्‍यांच्‍या निधनानंतर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

प्रत्‍येक प्रसंगात स्‍थिर रहाणार्‍या आणि गुरुदेवांप्रती दृढ श्रद्धा असलेल्‍या बार्शी, सोलापूर येथील सौ. राजश्री आगावणे !

‘बार्शी सोलापूर येथील सौ. राजश्री आगावणे यांची त्‍यांचे नातेवाईक आणि साधक यांना जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

सर्व साधकांचा आधार असलेले सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात येऊन गेल्‍यानंतर अधिवक्‍ता चारुदत्त जोशी यांना सुचलेली कविता

पनवेल येथील सौ. सुवर्णा नंदकुमार साळुंखे यांना साधनेला आरंभ केल्‍यावर आलेल्‍या अनुभूती

गुरुपौर्णिमेच्‍या रात्री माझी मुले घरी अभ्‍यास करत होती आणि मी लिखाण करत होते. त्‍या वेळी अकस्‍मात् मला चंदनाचा सुगंध येऊ लागला. ‘तो दैवी सुगंध कुठून येत आहे ?’, हेे शोधण्‍याचा मी प्रयत्न केला. हा सुगंध आल्‍यावर मला ‘काय करू अन् काय नको ?’, असे झाले.

शस्‍त्रकर्म करण्‍यापूर्वी आणि शस्‍त्रकर्माच्‍या वेळी देवद आश्रमातील ६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. बाळासाहेब विभूते (वय ६७ वर्षे) यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी अनेक जणांच्‍या माध्‍यमातून पदोपदी काळजी घेतल्‍याचे जाणवणे….

निपाणी (कर्नाटक) येथे प.पू. सिद्धेश्‍वर स्‍वामी यांना श्रद्धांजली !

कर्नाटक येथील जनयोगाश्रमाचे प.पू. सिद्धेश्‍वर स्‍वामी यांचे नुकतेच निधन झाले. त्‍यांना निपाणीकरांच्‍या वतीने महादेव मंदिर येथे श्रद्धांजली वहाण्‍यात आली.