अनुसूचित जमाती प्रवर्गाची भरती प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने राबवणार !- दीपक केसरकर, प्रभारी समाजकल्याण मंत्री

अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या आधारे शासकीय सेवेत भरती झालेल्या आणि त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या उमेदवारांना अधिसंख्य पदावर कायम ठेवले आहे.

पोलिसांना नीती आणि धर्म शिकवा !

पोलिसांना कायदे, नीती आणि धर्म शिकवा, म्हणजे ते निरपराध्यांचा छळ करण्याचे अन् खोटे अहवाल तयार करण्याचे पाप करणार नाहीत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘सम्मेद शिखर’ या जैन तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ बनवण्याच्या विरोधात राजस्थानमध्ये जैन समाज रस्त्यावर !

झारखंडमधील जैन तीर्थक्षेत्र सम्मेद शिखर याला पर्यटन स्थळ बनवण्यात येणार आहे. याच्या विरोधात राजस्थानमध्ये जैन समाजाकडून गेल्या ३ दिवसांपासून प्रखर विरोध केला जात आहे.

जानेवारी २०२३ मध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता; मात्र ३ मासांपर्यंतच प्रभाव राहील !

‘ज्योतिष ज्ञान’ या त्रैमासिकात ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांचे भाकित

‘पठाण’ चित्रपट आणि त्याचे प्रदर्शन यांवर बंदी घाला !

समस्त हिंदुत्ववादी संघटनांची तळोदा (जिल्हा नंदुरबार) येथील तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी !

‘हिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करण्यासाठी जळगाव येथे २५ डिसेंबर या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभा ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीती शालेय अभ्यासक्रमात शिकवली पाहिजे ! – दुर्गेश परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘अफझलखान वध : शत्रूबोध आणि शिवरायांची कूटनीती’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

घणसोली येथे धर्मांधांनी हिंदु तरुणीची हत्या करून मृतदेह नदीत फेकला !

लव्ह जिहादच्या वाढत्या घटना पहाता सरकारने तात्काळ लव्ह जिहादविरोधी कायदा करावा !

पुणे येथे ‘जी-२० परिषदे’च्या नावाखाली महापालिकेकडून पैशांची उधळपट्टी !

विद्युत् रोषणाई आणि अन्य सजावटीसाठी सहस्रो रुपये खर्च करण्यापेक्षा मूलभूत सुविधांकडे लक्ष द्यावे. जनतेच्या करातून मिळालेल्या पैशांचा वापर योग्य पद्धतीनेच व्हावा !

अधिवेशनातील अनेकांना सर्दी, खोकला आणि ताप !

विधानभवन परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आतापर्यंत ६०० हून अधिक रुग्ण आले असून त्यांपैकी निम्म्या रुग्णांमध्ये ताप, सर्दी, खोकला, ही लक्षणे आढळून आली आहेत.