हिंदूंनो, मंदिरांचे रक्षण करा !

अयोध्येत सध्या बांधकाम चालू असणारे श्रीराममंदिर पाडून पुन्हा त्या ठिकाणी बाबरी मशीद बांधण्याचा जिहादी आतंकवादी संघटना पी.एफ्.आय.चा कट होता, असा दावा सरकारी अधिवक्त्यांनी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात केला आहे.

…तर हिंदु धर्मातील धार्मिक आणि सांस्कृतिक मान्यतांचे विडंबन का केले जात आहे ? – अरुण गोविल, ‘रामायण’ मालिकेतील प्रभु श्रीरामांची भूमिका साकारलेले ज्येष्ठ अभिनेते

आपली धार्मिक संस्कृती, परंपरा, श्रद्धास्थाने यांना कोणत्याही प्रकारचे वेगळे स्वरूप देण्याची काहीही आवश्यकता नाही. आपल्या ज्या धार्मिक आणि सांस्कृतिक मान्यता आहेत, त्या जशा आहेत, तशाच ठेवणे अपेक्षित आहे. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पालट करण्याची आवश्यकता नाही..

इराणमध्ये हिजाबच्या विरोधात महिलांचे तीव्र आंदोलन !

इराणमध्ये ‘त्यांच्या’ सर्व महिलांचे डोके हिजाबने झाकलेले असणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. त्याचे कथित उल्लंघन केल्याप्रकरणी २२ वर्षीय महसा अमिनी हिला मोरॅलिटी पोलिसांनी अटक केली होती, जिचा १६ सप्टेंबर २०२२ या दिवशी मृत्यू झाला.

वीराग्रणी डॉ. नारायण दामोदर सावरकर – एक चाणाक्ष आणि जहाल क्रांतीकारक !

आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य टिळक यांचे एक युग होते. चापेकर बंधूंनी आपल्या राष्ट्राच्या रक्षणार्थ मृत्यूला कवटाळले. त्यांचाच आदर्श समोर ठेवून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा लढा देण्यासाठी शपथ घेतली आणि ..

मनुष्याला शतायुष्याचे वरदान देणारा ‘रसायन आहार’ घ्या !

सौम्य, सर्व रसयुक्त, दूध आणि तूपयुक्त, ऋतूजन्य भाज्या आणि फळे यांचा समावेश असलेला घरगुती, पारंपरिक आणि ताजा आहार, म्हणजेच ‘रसायन आहार’ होय.

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची चालू असलेली अष्टविनायक यात्रा !

सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी १०.१०.२०२२ पासून महाराष्ट्रातील गणपति मंदिरांत दर्शनाला जाण्यास आरंभ केला आहे. त्यांनी ११.१०.२०२२ या दिवशी रांजणगाव येथील ‘महागणपति’ आणि थेऊर येथील ‘चिन्तामणि’ यांचे दर्शन घेतले.

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. शर्वरी कानस्कर (वय १५ वर्षे) हिने वर्णिलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची शिकवण !

‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधना करण्यासाठी आल्यावर काही कालावधीनंतर ‘मला आतापर्यंत काय शिकायला मिळाले ?’, याचा मी स्वतः आढावा घेतला. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने हे आत्मनिवेदन त्यांच्या चरणी अर्पण करते.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अमृतवचन !

व्यवहारात लोकांना कार्य करण्यासाठी पदाची किंवा कुणाच्या तरी ओळखीची आवश्यकता लागते, तर साधकांना साधनेत पुढे जाण्यासाठी देवाच्या कृपेची आवश्यकता असते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

‘रामनाथी आश्रमातील सात्त्विकतेत लक्षणीय वाढ झाली आहे. मला आश्रमात सर्वत्र चैतन्य जाणवले. आश्रमातील पारदर्शक झालेल्या लाद्यांकडे पाहून माझ्या मनाला शांत वाटले. माझ्या मनातील विचार पुष्कळ घटले आणि मला आतून शांत वाटत होते.’

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करतांना कनेडी, जिल्हा सिंधुदुर्ग येथील कु. दिव्या विजय शिंत्रे (वय २१ वर्षे) हिला शिकायला मिळालेली सूत्रे आणि जाणवलेले पालट !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करतांना कनेडी, जिल्हा सिंधुदुर्ग येथील कु. दिव्या विजय शिंत्रे (वय २१ वर्षे) हिला शिकायला मिळालेली सूत्रे आणि जाणवलेले पालट या लेखात दिले आहेत.