हिंदूंनो, मंदिरांचे रक्षण करा !

फलक प्रसिद्धीकरता

अयोध्येत सध्या बांधकाम चालू असणारे श्रीराममंदिर पाडून पुन्हा त्या ठिकाणी बाबरी मशीद बांधण्याचा जिहादी आतंकवादी संघटना पी.एफ्.आय.चा कट होता, असा दावा सरकारी अधिवक्त्यांनी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात केला आहे.