अशा चित्रपटांवर बंदी कधी येणार ?

फलक प्रसिद्धीकरता

अभिनेते अजय देवगण यांचा आगामी चित्रपट ‘थँक गॉड’च्या ट्रेलरमध्ये ते  स्वत:ला ‘चित्रगुप्त’ असल्याचे सांगत देवतेची खिल्ली उडवण्यासारखे संवाद करत असल्याचे दिसत आहेत. त्या वेळी अर्धनग्न मुली त्यांच्या शेजारी उभ्या आहेत.