नाशिक येथील सप्तश्रृंगीदेवीचे मंदिर घटस्थापनेला खुले होणार !
नाशिक जिल्ह्यातील वणी येथील साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य शक्तीपीठ असलेले सप्तश्रृंगीदेवीचे मंदिर घटस्थापनेला खुले होणार आहे. मागील ४५ दिवसांपासून मंदिर दर्शनासाठी बंद आहे.
नाशिक जिल्ह्यातील वणी येथील साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य शक्तीपीठ असलेले सप्तश्रृंगीदेवीचे मंदिर घटस्थापनेला खुले होणार आहे. मागील ४५ दिवसांपासून मंदिर दर्शनासाठी बंद आहे.
महापालिका प्राणीसंग्रहालयाची मान्यता केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने रहित केल्यानंतर ती पुन्हा मिळवण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
गणेशोत्सवाचे पावित्र्य राखण्याविषयी जागृत असलेल्या ‘आझादनगर सार्वजनिक गणेशोत्सव समिती’चे अभिनंदन !
पुणे महापालिकेच्या ढोंगी पर्यावरणवादाची ‘पोलखोल’ करण्यासाठी पर्यावरणप्रेमींनो संघटित व्हा !
‘जनसंवाद सभे’ मध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन घाटांवर महापालिकेने विसर्जनाच्या पुढील दिवसांसाठी अधिक मनुष्यबळासह सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली.
राष्ट्राची युवा पिढी अशा प्रकारे व्यसने आणि अनैतिकता यांना बळी पडल्यास राष्ट्राचे रक्षण कोण करणार ? त्यामुळे ही केवळ सामाजिक समस्या न रहाता राष्ट्रीय समस्याच असल्याचे जाणून आतापासूनच उपाययोजना करायला हवी !
स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवा’निमित्त देशात ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवण्यात आली होती. कोट्यवधी लोकांनी स्वतःच्या घरावर तिरंगा ध्वज लावला होता. अनेकांना ध्वज उपलब्ध झाले नव्हते. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेमुळे देशभावना जागृत होईल, असा त्यामागचा उद्देश होता;
कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील खटला कोल्हापूर येथील न्यायालयात चालवावा, असा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे, अशी माहिती राज्य आतंकवादविरोधी पथकाने न्यायालयात दिली. पथकाच्या वतीने पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी न्यायालयात ही माहिती दिली.
कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्.आय.ए.) न्यायालयाने ५ सप्टेंबर या दिवशी फेटाळला आहे.
कल्याण येथे जलद डाऊन मार्गावरील रेल्वेच्या रुळाला तडा गेल्याचे लक्षात आल्यानंतर कर्तव्यावर असलेल्या २ ट्रॅकमन्सनी (रूळ दुरुस्त करणारे कर्मचारी) प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत लाल सिग्नल दाखवून एक्सप्रेस थांबवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.