राधाकृष्ण भक्त मंडळाचा श्री गणेश क्रूसावरील येशू ख्रिस्ताला मलमपट्टी करतांनाचा देखावा !

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने श्री गणेशाचे अशाप्रकारे विडंबन केले जात आहे ! केवळ कल्पनाविलास म्हणून अशा कृती चुकीच्या असून असे करून आपण एकप्रकारे देवतेची अवकृपाच ओढावून घेतो !

प्रशासनाने श्री गणेशमूर्ती विसर्जनाविषयी कायदाबाह्य भूमिका न घेता सकारात्मक भूमिका घ्यावी ! – कौशिक मराठे, इचलकरंजी

ज्या श्री गणेशाची आपण मनोभावे पूजा करतो, त्या श्री गणेशमूर्तीचे विसर्जन हे योग्य प्रकारे भाविकांची भावना जपून करणे आवश्यक आहे.

पालघर येथे टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू !

टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांची भरधाव वेगातील कार पालघरमधील चारोटी येथे नदीवरील पुलाच्या कठड्याला आदळली. या अपघातात मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिली.

धरणीचा पाडा (भिवंडी) येथे झोळीतून गरोदर महिलेला नेतांना बाळ दगावले

तालुक्यातील धरणीचा पाडा येथील भागात रस्ते नसल्याने गरोदर महिलेला मुख्य रस्त्यावर नेतांना त्या महिलेची प्रसूती झाली आणि तिचे बाळ दगावले. रस्ते नसल्याने या महिलेला ५ ते ६ गावकरी चादरीची झोळी करून नेत होते.

चंद्रविला धर्मादाय संस्थेने प्रत्येकी ५० सहस्र रुपयांत ३० ‘लव्ह जिहाद’ निकाह लावून दिले !

अमरावती येथील ‘लव्ह जिहाद’प्रकरणी ४ पोलीस अधिकार्‍यांकडून दिरंगाई

अशा देशद्रोह्यांना फाशीची शिक्षा ठोठवा !

किश्तवाड (जम्मू-काश्मीर) येथील एका मशिदीच्या अब्दुल वाहिद नावाच्या २२ वर्षीय मौलवीला ‘कश्मिरी जांबाज फोर्स’ या पाकिस्तानी आतंकवादी संघटनेला गोपनीय माहिती पुरवल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली.

श्री गणपति विसर्जनासंदर्भात आपल्याला हे ठाऊक आहे का ?

उत्सवाच्या दिवसांत काही कारणाने श्री गणेशमूर्ती भंगली, तर तिचे लगेच विसर्जन करावे. त्यानंतर पुन्हा श्री गणेशमूर्ती आणून पूजन करू नये.’

अपंगांचे बनावट प्रमाणपत्र !

अधिकार्‍यांच्या बनावट स्वाक्षर्‍या आणि शिक्के बनवून खोटी प्रमाणपत्रे सिद्ध करण्याची मजल, हा राजकारण्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम आहे. नीतीवान समाज निर्माण झाल्यास अशा प्रकारच्या अयोग्य कृती करण्याचा विचारच जनतेकडून होणार नाही !

घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये सहज करता येण्याजोगी भाजीपाल्याची लागवड

पेठेतून आणलेल्या पालक किंवा पुदीना यांच्या जुडीत काही वेळा मुळांसकट काड्या असतात, त्या मातीत खोचल्यास त्यांच्यापासून पुन्हा रोपे येतात. कोंब फुटलेले आले, कांदा, बटाटा, रताळे, सूरण, अळकुडी (अळूचा कंद) यांपासूनही नवीन लागवड करणे सहज शक्य आहे.’

व्रणावर (जखमेवर) आयुर्वेदातील प्राथमिक उपचार

‘कोणत्याही कारणाने (उदा. खरचटणे, कापणे यांमुळे) व्रण (जखम) झाला, तर त्यावर तुळशीचा रस लावावा. तुळशीचा रस लावल्याने व्रणामध्ये जंतूसंसर्ग होण्याची शक्यता न्यून होते आणि व्रण लवकर भरून येतो.