पावसाळ्यानंतर चालू होणार्‍या शरद ऋतूमध्ये उपयुक्त सनातनची आयुर्वेदीय औषधे

सनातनची आयुर्वेदाची औषधे

आयुर्वेदानुसार पावसाळा संपून थंडी चालू होईपर्यंतच्या मधल्या काळाला ‘शरद ऋतू’ म्हणतात. या काळात वातावरणात उष्णता वाढते आणि त्यामुळे पित्ताशी संबंधित विकार होण्याची शक्यता वाढते. साधारणपणे ऑक्टोबरमध्ये हा ऋतू येतो. या ऋतूमध्ये होणार्‍या नेहमीच्या विकारांवर उपयुक्त सनातनची आयुर्वेदीय औषधे पुढे दिली आहेत.

वैद्य मेघराज पराडकर
(वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

टीप १ – औषधांचे सविस्तर उपयोग औषधाच्या डबीसोबतच्या पत्रकात दिले आहेत. औषधे वैद्यांच्या समादेशाने (सल्ल्याने) घ्यावीत.
टीप २ – उष्णतेचे विकार : उष्ण पदार्थ न सोसणे, तोंड येणे, अंगाची आग होणे, मूत्रमार्गाची जळजळ होणे, अंगावर पुरळ उठणे, चक्कर येणे इत्यादी
टीप ३ – रक्तप्रदर : पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव होणे

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.८.२०२२)