गणेशोत्सवाचा आनंद वृद्धींगत करणारी सनातनची प्रकाशने !
देवतेची वैशिष्ट्ये आणि कार्ये कळल्याने देवतेचे माहात्म्य उमगते. देवतेच्या उपासनेमागील शास्त्र कळल्याने देवतेच्या उपासनेविषयी श्रद्धा अधिक वाढते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण होते आणि भावपूर्ण उपासना अधिक फलदायी ठरते. यासाठी देवतांची वैशिष्ट्ये, कार्ये आणि उपासना सांगणारी ही ग्रंथमालिका वाचा !
श्री गणपति (भाग १)
- शुभकार्यात प्रथम श्री गणेशपूजन का करतात ?
- श्री गणपतीला लाल फुले आणि दूर्वा का वहातात ?
- संकष्टी आणि विनायकी या चतुर्थींचे महत्त्व काय ?
- श्री गणेशचतुर्थी हे व्रत कुटुंबात कुणी करावे ?
श्री गणपति (भाग ३)
- श्री गणपतीला ‘बुद्धीदाता’ असे का म्हणतात ?
- गणेशाच्या हातातील मोदकाचा भावार्थ काय ?
- अंगारकीला श्री गणपतीचा रंग लाल का होतो ?
- श्री गणेशोत्सवातील विधींचे लाभ कोणते ?
‘श्री गणपति’ हा लघुग्रंथही उपलब्ध !
श्री गणेश पूजाविधी (काही मंत्रांच्या अर्थासह) (लघुग्रंथ)
पूजाविधीचा अर्थ जाणून तो केल्यास अधिक भावपूर्ण होऊन देवतेची कृपा होण्यास साहाय्य होते. श्री गणेशमूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेपासून उत्तरपूजेपर्यंतचे सर्व विधी नेमके आणि भावपूर्ण कसे करावेत, याविषयीचे विवेचन या लघुग्रंथात दिले आहे.
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी : SanatanShop.com संपर्क : ९३२२३१५३१७