श्री गणेशचतुर्थीनिमित्त ‘ॲमेझॉन किंडल’ (Amazon Kindle) वर सनातनचे ‘श्री गणपति’विषयक ग्रंथ विनामूल्य उपलब्ध !

गणेशभक्तांना ही गणेश पूजा भावपूर्ण करता यावी, यासाठी ‘ॲमेझॉन किंडल’वर सनातनचे श्री गणपतिविषयक ग्रंथ ‘ई-बूक’ स्वरूपात विनामूल्य वाचण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. ही विशेष सुविधा श्री गणेशचतुर्थीपासून केवळ २ दिवस असणार आहे.

जहांगीरपुरी हिंसाचारात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांचा सहभाग ?

आज देशातील धर्मांध मुसलमानांकडून येनकेन प्रकारेण हिंदूंना लक्ष्य करण्याचे धाडस वाढतच चालले आहे. ‘सर तन से जुदा’ (शिर धडापासून वेगळे करणे) ही हिंदुविघातक मोहीम हा त्यातीलच अधिक भयावह प्रकार ! अशातच हिंदूंचे सण म्हटले की, ते शांततापूर्ण रूपाने होणे सध्या अशक्यप्राय गोष्ट झाली आहे.

सौंदर्यवर्धनालयाच्या (ब्यूटी पार्लरच्या) माध्यमातून धर्मांधांकडून होणारी ग्राहकांची फसवणूक

‘मी एका महानगरातील एका सौंदर्यवर्धनालयात (ब्यूटी पार्लरमध्ये) काम करतो. तिथे स्त्री आणि पुरुष यांच्यावर सौंदर्याेपचार केले जातात. त्या संदर्भात माझ्या लक्षात आलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सनातनच्या आश्रमांत सोलापुरी चादरी, प्लेन (नक्षी नसलेल्या) बेडशीट्स आणि टर्किश टॉवेल्स यांची आवश्यकता !

रामराज्याचे प्रतीक असणार्‍या सनातन संस्थेच्या आश्रमांमध्ये पूर्णवेळ साधक, हितचिंतक, वाचक, पाहुणे आणि हिंदुत्वनिष्ठ वास्तव्याला येतात अन् आश्रमातील रामराज्य अनुभवण्याचा प्रयत्न करतात. या सर्वांची सोय करण्यासाठी पुढील साहित्याची आवश्यकता आहे.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी उपायांसाठी दिलेला नामजप आणि त्यांचा संकल्प यांचे डॉ. (सौ.) मधुवंती पिंगळे यांनी अनुभवलेले सामर्थ्य !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा ५९ वा वाढदिवस २८.८.२०२२ (भाद्रपद शुक्ल प्रतिपदा) या दिवशी झाला. त्या निमित्ताने श्री. भूषण कुलकर्णी यांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या संदर्भातील लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये, त्यांच्याकडूनशिकायला मिळालेली सूत्रे…

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी साधनेविषयी सांगितलेली अनमोल सूत्रे

एका जिल्ह्यातील एक साधक रुग्णाईत असल्याने त्याला अतीदक्षता विभागात भरती करण्यात आले होते. त्यानंतर तो साधक बेशुद्धावस्थेत होता. त्यामुळे जिल्ह्यातील उत्तरदायी साधकाने सद्गुरु काकांना नामजपादी उपाय विचारले.

प्रेमभाव, प्रामाणिकपणा, गुरुकार्याची तळमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती दृढ श्रद्धा असणारे श्री. यशवंत वसाने (वय ७४ वर्षे) !

सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमातील श्री. यशवंत वसाने (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांचा ७४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त पू. शिवाजी वटकर यांनी त्यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.