प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य शरद मेहेर यांचे निधन

व्यावसायिक शरद कृष्णाजी मेहेर (वय ६९ वर्षे) यांचे २० ऑगस्ट २०२२ या दिवशी सायंकाळी ५ वाजता पुणे येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ४ मासांपासून ते आजारी होते

‘लव्ह जिहाद’पासून वाचण्यासाठी सतर्क रहा ! – मंजुषा खाडये, हिंदु जनजागृती समिती

आपल्या भोळेपणाचा अपलाभ उठवून धर्मांध आपल्याला फसवण्यासाठी टपलेले आहेत. हिंदु महिला आणि युवती यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचे पद्धतशीर प्रशिक्षण या धर्मांधांना दिले जाते.

‘हरित गणेशोत्सव’ साजरा करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घ्यावा ! – राहुल रोकडे, उपायुक्त, सांगली महापालिका

हिंदूंच्या सणांच्या वेळी पर्यावरणपूरक आणि ‘इको फ्रेंडली’, तसेच हरित साजरा करावा, असे आवाहन करणारे प्रशासन अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी असे आवाहन का करत नाही ?

दोडामार्ग तालुक्याचा ‘पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रा’मध्ये समावेश करावा !

यापूर्वीही तालुक्यातील कळणे येथे जनतेच्या मोठ्या विरोधानंतरही खनिज उत्खनन चालू करण्यात आले. त्याचे दुष्परिणाम आता जनता भोगत आहे !

अशी कारवाई देशभरात व्हावी !

पंजाबमध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मागील ५ मासांमध्ये १३५ सरकारी अधिकार्‍यांसह एकूण २०० जणांना अटक करण्यात आली आहे. यात २५ राजपत्रित, तर ३० पोलीस अधिकार्‍यांचाही समावेश आहे.

भारताची स्वातंत्र्यापासून झालेली आर्थिक प्रगती महासत्तेच्या दिशेने !

वर्ष २०१५ मध्ये जगात जलद गतीने आर्थिक विकास साधणारा देश ठरला. या वेळी भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) दर ५ टक्के होता. भारताचा जीडीपी ३ कोटी लाख डॉलर आहे.

आपत्काळासाठीची सिद्धता म्हणून स्वतःच्या घरी भाजीपाला आणि औषधी वनस्पती यांची लागवड करा !

भीषण आपत्काळासाठीची सिद्धता म्हणून प्रत्येकाने स्वतःच्या घरी भाजीपाला आणि औषधी वनस्पती यांची नैसर्गिक पद्धतीने लागवड करायला हवी.

देशातील प्रमुख शहरांमध्ये एकाच वेळी दंगलीची  स्थिती निर्माण करणे, ही रंगीत तालीम तर नव्हे ?

युरोपमधील अतिशय प्रगत, शांत, श्रीमंत, मानवाधिकारांची काळजी वगैरे वहाणारा, शरणार्थींसाठी आपल्या देशाची कवाडे सतत उघडी करणार्‍या स्वीडनमधील शहरे सध्या दंगलीच्या विळख्यात सापडली आहेत.

भरड धान्य : काळाची आवश्यकता !

भारतीय भरड धान्याचे महत्त्व जाणून शेतकर्‍यांनी नगदी पिकांच्या मागे न लागता ही पारंपरिक पिके घेऊन देश सुजलाम् सुफलाम् करावा ! पालकांनीही या धान्यांचे वेगवेगळे चविष्ट पदार्थ बनवून मुलांना द्यावेत. जेणेकरून मुले ‘जंक फूड’च्या मागे लागून शरिराची हानी करून घेणार नाहीत.