अशी कारवाई देशभरात व्हावी !

फलक प्रसिद्धीकरता

पंजाबमध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मागील ५ मासांमध्ये १३५ सरकारी अधिकार्‍यांसह एकूण २०० जणांना अटक करण्यात आली आहे. यात २५ राजपत्रित, तर ३० पोलीस अधिकार्‍यांचाही समावेश आहे.