सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेले (कै.) गोपाळ लक्ष्मण मुननकर !

११.८.२०२२ या दिवशी गोपाळ लक्ष्मण मुननकर यांचे निधन झाले. त्यानिमित्त त्यांची गुणवैशिष्ट्ये; तसेच त्यांच्या शेवटच्या आजारपणात, निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे देत आहोत.

प्रेमभाव, वक्तशीरपणा आणि नियमित दत्तगुरूंचा नामजप करणारे कर्नाटक (जिल्हा शिवमोगा) येथील कै. जयंत हरगी (वय ६५ वर्षे) !

श्री. जयंत हरगी यांचे निधन झाले. त्या निमित्त त्यांच्या निधनापूर्वी त्यांच्या पत्नीला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि कुटुंबियांना निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

मृत्यूनंतर समवेत नेण्याचे चलन म्हणजे साधना !

मृत्यूनंतरचे चलन ‘साधना’ आहे. तेथे तुम्हाला ते घ्यावे लागेल. मगच तुम्हाला ते वापरता येईल. तेव्हा तुमच्याकडचे पैसे हे तुम्हाला ‘साधना’ नावाच्या चलनामध्ये रूपांतर करून घ्यावे लागेल. मगच ते समवेत नेता येईल आणि तिथे वापरता येईल.

स्वतः मोक्षाला जाण्यापेक्षा इतर अनेकांना मोक्षाचा मार्ग दाखवण्याविषयीचे स्वतःचे बोल सत्यात उतरवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘‘मला मोक्षाला जाण्यापेक्षा मैलाचा दगड व्हायचे आहे.’’ म्हणजे स्वतः मोक्षाला जाण्यापेक्षा इथे थांबून इतर अनेकांना मोक्षाचा मार्ग दाखवायचा आहे.

साधकांचा आधारस्तंभ आणि धर्मकार्याची तीव्र तळमळ असलेले सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा आनंददायी सद्गुरु सन्मान सोहळा !

पू. नीलेश सिंगबाळ हे सद्गुरुपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता एका भावसोहळ्यात घोषित करण्यात आली. या सोहळ्याचा आज उर्वरित भाग पाहू.

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी कथन केलेली सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांची गुणवैशिष्ट्ये !

सद्गुरु नीलेशदादा यांचा आश्रमाविषयीचा भाव अत्यंत निराळा आहे. आश्रमातील सर्व सेवा योग्य रितीने होत आहेत ना, याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असते.

ज्ञानयोगी पू. अनंत आठवले यांनी लिहिलेल्या ग्रंथाच्या प्रकाशनाची ध्वनीचित्र-चकती पहातांना साधिकेला आलेल्या अनुभूती

आज सनातनचे १०१ वे संत पू. अनंत आठवले यांचा ८७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेला आलेली अनुभूती येथे देत आहोत.

५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला वर्धा येथील कु. श्रेय प्रशांत बाकडे (वय १० वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. श्रेय प्रशांत बाकडे हा या पिढीतील एक आहे !