आपत्काळासाठीची सिद्धता म्हणून स्वतःच्या घरी भाजीपाला आणि औषधी वनस्पती यांची लागवड करा !

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

सौ. राघवी कोनेकर

‘कोरोना महामारीच्या काळात दळणवळण बंदी होती. त्या काळात बाजारपेठेतून भाजीपाला आणणे किती कठीण झाले होते, हे प्रत्येकानेच अनुभवले असेल. द्रष्ट्या संतांनी ‘पुढे तिसरे महायुद्ध होणार’, असे सांगितले आहे. त्या भीषण आपत्काळासाठीची सिद्धता म्हणून प्रत्येकाने स्वतःच्या घरी भाजीपाला आणि औषधी वनस्पती यांची नैसर्गिक पद्धतीने लागवड करायला हवी.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (३०.७.२०२२)