उचकीवर आयुर्वेदातील प्राथमिक उपचार

सनातनची आयुर्वेदाची औषधे

‘लशुनादि वटी’ या औषधाच्या २ ते ४ गोळ्यांची बारीक पूड करून ती २ चमचे तुपात नीट मिसळून चाटून खावी. तूप उपलब्ध न झाल्यास गोळ्या चावून खाव्यात. औषध घेतल्यावर थोडे कोमट पाणी प्यावे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.८.२०२२)