हिंदू धर्मग्रंथ वाचणार का ?

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरकारकडे प्रांतातील सर्व कारागृहांतील अल्पसंख्यांक समाजातील म्हणजे हिंदु, शीख, ख्रिस्ती या धर्मांतील बंदीवानांना त्यांचे धर्मग्रंथ पाठ केल्यास त्यांच्या शिक्षेमध्ये ३ ते ६ मासांची सूट देण्याचा प्रस्ताव आला आहे. यावर अद्याप निर्णय व्हायचा आहे.

रावणालाही असाच अहंकार होता ! – नवोदिता घाटगे, भाजप

रावणालाही असाच अहंकार होता. त्यामुळे कागलची जनता ठरवेल की, त्यांना रामराज्य हवे आहे कि नको ? असे प्रत्युत्तर भाजपचे नेते समजरजितसिंह घाटगे यांच्या पत्नी सौ. नवोदिता घाटगे यांनी दिले आहे.

इच्छाशक्ती आवश्यक !

कारणे कितीही असली, तरी विवाहाचे वय नसतांनाही मुला-मुलींचे विवाह लावून देणे, त्यांच्यावर अकाली संसाराचे दायित्व आणि मातृत्व लादणे, हा सामाजिक गुन्हाच आहे. याच्याशी संबंधित असणार्‍या सर्वांवरच कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. कायदा असूनही मोठ्या प्रमाणात बालविवाह होणे, हे सर्व स्तरांवरील मोठे अपयश आहे.

वाई (जिल्हा सातारा) येथील पू. (श्रीमती) मालती नवनीतदास शहा (वय ८३ वर्षे) यांच्या संतसन्मान सोहळ्याचा भाववृत्तांत !

मूळ पुणे येथील आणि सध्या वाई येथे रहाणार्‍या श्रीमती मालती नवनीतदास शहा (वय ८३ वर्षे) या सनातनच्या १२० व्या व्यष्टी संतपदावर विराजमान झाल्या, हे आनंदवृत्त सद्गुरु स्वाती खाडये यांनी ४ ऑगस्ट २०२२ या दिवशी सर्वांना दिले. उपस्थित सर्वांनीच या सोहळ्यात भावानंद अनुभवला.

किती हिंदू स्वतःच्या धर्मग्रंथांचा अभ्यास करतात ?

मलप्पूरम् (केरळ) येथे रामायणावर आधारित ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा स्पर्धेत महंमद जाबिर पीके आणि महंमद बसीथ एम्. या दोघा मुसलमान तरुणांनी यश मिळवल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पू. माधव सदाशिव गोळवलकरगुरुजी यांनी काँग्रेसच्या तत्कालीन पुढार्‍याला फाळणीविषयी दिलेले सडेतोड उत्तर

‘रेल्वे प्रवासात पू. गोळवलकर गुरुजींच्या सहप्रवासात काँग्रेसचे तत्कालीन एक पुढारी होते. गप्पा चालल्या असतांना ते पुढारी गुरुजींना म्हणाले, ‘‘हिंदू आणि मुसलमान हे बंधू आहेत. भावाभावांमध्ये वाटणी करतात, तशी ही वाटणी (हिंदुस्थान आणि पाकिस्तान) झाली, तर त्यात एवढे काय वावगे आहे ?’’ त्या वेळी त्या दोघांमध्ये झालेली प्रश्नोत्तरे

यावल (जिल्हा जळगाव) येथील ऐतिहासिक वारसा लाभलेला राजे निंबाळकर गड (भुईकोट गड) !

गड आणि निंबाळकर राजघराणे यांचा इतिहास अन् गडाच्या विदारक अवस्थेकडे प्रशासनाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष यांविषयीचा ऊहापोह या लेखात केला आहे.

सौदी अरेबियात हिंदु संस्कृतीचे प्राचीनत्व

नुकतेच सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये झालेल्या उत्खननात ८ सहस्र वर्षांपूर्वीचे अवशेष सापडले असून त्यातून तिथे हिंदु संस्कृती नांदत असल्याचे दिसून येते.

‘पुनर्नवा’ या वनस्पतीची स्वतःच्या घरी लागवड करा !

सनातनचे ‘पुनर्नवा चूर्ण’ हे औषधही उपलब्ध आहे. ताजी वनस्पती उपलब्ध नसल्यास त्याऐवजी याचा वापर करता येतो. वनस्पतीची लागवड आणि वापर करण्यापूर्वी ती वनस्पती पुनर्नवाच आहे ना, याची जाणकाराकडून निश्चिती करून घ्यावी.