सनातनच्या सात्त्विक उत्पादनांची अद्ययावत् सूची प्रसारासाठी उपलब्ध !
सनातन-निर्मित सर्व सात्त्विक उत्पादनांची नावे आणि मूल्य असलेली सूची अद्ययावत करण्यात आली आहे. ही सूची नेहमीच्या संगणकीय पत्त्यावर उपलब्ध आहे.
सनातन-निर्मित सर्व सात्त्विक उत्पादनांची नावे आणि मूल्य असलेली सूची अद्ययावत करण्यात आली आहे. ही सूची नेहमीच्या संगणकीय पत्त्यावर उपलब्ध आहे.
२९.६.२०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात पू. उमेश शेणै साधनेसाठी देवद आश्रमात आल्यावर त्यांना साधनेच्या दृष्टीने झालेला लाभ पाहिला. या भागात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भेटीचे अविस्मरणीय क्षण, अन्य संतांच्या भेटी आणि ईश्वरी राज्याचे प्रतीक असलेला रामनाथी आश्रम या संदर्भातील सूत्रे पहाणार आहोत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रारंभी नाम, सत्संग, सत्सेवा, त्याग आणि प्रीती या ५ गोष्टी शिकवल्या. ‘या ५ टप्प्यांच्या माध्यमातून माझी प्रगती कोणत्या टप्प्याने अधिक झाली ?’, हे सांगणे मला कठीण आहे.
‘एकदा मी परात्पर गुरु डॉक्टरांना म्हटले, ‘‘परम पूज्य, मी कधीच तुम्हाला स्थुलातून नमस्कार केला नाही.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘स्थुलातून नमस्कार करण्यात १ मिनीट वेळ वाया घालवण्यापेक्षा ‘सत्सेवा’ करणे अधिक महत्त्वाची आहे. मला नमस्कार करण्यात कशाला वेळ घालवायचा !’’
प.प. टेंब्येस्वामी महाराजांनी अनेक चतुर्मास नर्मदा तिरी केले. अत्यंत कठोर व्रताचरणी आणि सर्व यम-नियम पाळून तपाचरण करणार्या या प.प. टेंब्येस्वामी महाराजांच्या सर्व रचना या मंत्रयुक्त आहेत.
जाणकार गायक आणि वादक यांचे वार्तालाप टंकलेखन करण्याची सेवा करताना त्यांच्या संगीत साधनेविषयी काही तुलनात्मक सूत्रे माझ्या लक्षात आली. सर्वांना शिकण्यासाठी ती सूत्रे या लेखात दिली आहेत.
धर्माभिमानी श्री. किरण कुलकर्णी यांनी श्री भवानीदेवीला हात जोडल्यावर सर्व धर्माभिमानी अधिवेशनाला आलेले पाहून देवीला पुष्कळ आनंद झाल्याचे त्यांना जाणवणे आणि ‘देवीने फुलाच्या रूपाने त्याला दुजोरा दिला आहे’, असे वाटणे
आपत्काळातील गुरुपौर्णिमा आली आता ।
साधकांनो, सेवेची अमूल्य संधी आपल्याकरिता ।