सनातन-निर्मित सर्व सात्त्विक उत्पादनांची नावे आणि मूल्य असलेली सूची अद्ययावत करण्यात आली आहे. ही सूची नेहमीच्या संगणकीय पत्त्यावर उपलब्ध आहे. साधकांनी ग्रंथ आणि उत्पादने यांचे वितरण कक्ष, प्रदर्शने आदी सुयोग्य ठिकाणी आवश्यकतेनुसार ही सूची अधिकाधिक उपयोगात आणून सात्त्विक उत्पादने समाजात पोचवण्यासाठी प्रयत्न करावेत.
सनातन प्रभात > Post Type > साधकांना सूचना > सनातनच्या सात्त्विक उत्पादनांची अद्ययावत् सूची प्रसारासाठी उपलब्ध !
सनातनच्या सात्त्विक उत्पादनांची अद्ययावत् सूची प्रसारासाठी उपलब्ध !
नूतन लेख
- आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून धर्मप्रसार करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा !
- नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले विविध ग्रंथ, लघुग्रंथ, तसेच देवतांची चित्रे अन् नामपट्ट्या समाजापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा !
- नवरात्रीच्या काळात होणारी धर्महानी रोखा आणि ‘आदर्श नवरात्रोत्सव’ साजरा करण्यासाठी प्रयत्न करून देवीची कृपा संपादन करा !
- साधकांनो पितृपक्षाच्या कालावधीत खालील नामजप करा !
- नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले विविध ग्रंथ, लघुग्रंथ, तसेच देवतांची चित्रे अन् नामपट्ट्या समाजापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा !
- पूर्वजांचे त्रास दूर होण्यासाठी पितृपक्षात दत्ताचा नामजप, प्रार्थना आणि श्राद्धविधी करा !