
शिर्डी (जिल्हा नगर) – येथील साईबाबांच्या मंदिराची दुबईवरून आलेल्या आतंकवाद्यांनी पहाणी केल्याचे वृत्त माध्यमांमधून देण्यात आले होते; पण हे वृत्त निराधार असल्याचे नगर पोलिसांनी सांगितले आहे. शिर्डी, तसेच नगर जिल्ह्यात आतंकवाद्यांनी पहाणी केल्याचा कुठलाही प्रकार घडलेला नाही. यासंदर्भात संबंधित सर्व तपासयंत्रणांकडून माहिती घेण्यात आली आहे, असे नगरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी सांगितले.
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
सीमापार आतंकवादामुळे सहकार्याचा आधार संपला !
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
खोपोलीतील श्री भगवान वीरेश्वर मंदिरात चोरी करणार्या चौघांना अटक !