संभाजीनगर येथे कोरोनाच्या लसीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप !
कोरोनाची प्रतिबंधात्मक लस घेतल्यामुळे मुलीचा मृत्यू झाला आहे, असा आरोप करून याचिकाकर्ते दिलीप लुणावत यांनी येथील उच्च न्यायालयात १ सहस्र कोटी रुपयांचा दावा प्रविष्ट केला आहे.
कोरोनाची प्रतिबंधात्मक लस घेतल्यामुळे मुलीचा मृत्यू झाला आहे, असा आरोप करून याचिकाकर्ते दिलीप लुणावत यांनी येथील उच्च न्यायालयात १ सहस्र कोटी रुपयांचा दावा प्रविष्ट केला आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार आणि हवेलीचे माजी आमदार गजानन बाबर (वय ७९ वर्षे) यांचे २ फेब्रुवारी या दिवशी निधन झाले.
कॅनडातील ५ लाख शिखांची मते मिळण्यासाठीच भारतातील शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता ! ट्रुडो यांच्या मंत्रीमंडळातील हरजीत सज्जन हेही खलिस्तानवादी आहेत. ही सर्व सूत्रे बरेच काही सांगून जातात. अंततः भारताला नावे ठेवणार्या ट्रुडो यांच्यावर सद्यःस्थितीत ओढवलेला प्रसंग हा नियतीने रचलेला खेळच आहे.
जनतेचे रक्षण करणार्या पोलिसांनीच अपहरण करणे यांसारखी लज्जास्पद गोष्ट कोणती ? असे पोलीस अधिकारी पोलीस विभागाला कलंकच असल्याने शासनाने त्यांना बडतर्फ करून कायद्यानुसार कठोर शिक्षा करावी, ही अपेक्षा !
‘ओम गणेश सार्वजनिक गणपति ट्रस्ट’ यांच्या वतीने गणेश जयंतीच्या निमित्ताने भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन – तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टच्या अध्यक्षांनी केले आहे.
पाकिस्तानच्या डहारकी शहरापासून २ किलोमीटर अंतरावर सुतान लाल देवान या हिंदु व्यापार्याची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. सुतान यांना ‘जिवंत रहायचे असेल, तर भारतात निघून जा’ अशा धमक्या दिल्या जात होत्या.
नेता आणि जनता या सर्वांसाठी समान नागरी कायदा असणे का आवश्यक आहे अन् एकूणच देशाला सर्वच स्तरांवर पारदर्शी व्यवस्था मिळण्यासाठी हिंदु राष्ट्र का आवश्यक आहे ? हेच यातून लक्षात येते.
कै. नारायण मुरलीधर गुप्ते उपाख्य कवी ‘बी’ यांचे ‘चाफा बोलेना’, हे काव्य पुष्कळ प्रसिद्ध आहे. ही कविता म्हणजे ‘एका आत्मानुभवाशी जवळीक साधलेल्या श्रेष्ठ आध्यात्मिक साधकाचे उद्गार आहेत’ इतकंच म्हणता येईल.’
‘एखाद्या कार्यालयात साध्या चपराशाची चाकरी हवी असल्यास संबंधित उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पाहिली जाते; परंतु देशाचा संपूर्ण कारभार, अर्थव्यवहार आणि संरक्षणव्यवस्था पहाणारे आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधानपदासारख्या सर्वाेच्च पदावर जाण्यासाठीसुद्धा कोणत्याच शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नसते.
‘भारताची फाळणी करून पाकिस्तानची निर्मिती करणार्या पापाचे जनक महंमद अली जीना यांचे आजोबा प्रेमजीभाई मेघजी ठक्कर हे धार्मिक हिंदु होते; त्यांचेही बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले. या धर्मांतरामुळे त्यांच्या वंशजांचे राष्ट्रांतरही झाले !’