निवडणूक : खोटी आमिषे आणि लाच देण्याचा हंगाम !

मतदारांना लाच देणे यांची सूची न संपणारी ! विनामूल्य वस्तू, सुविधा आणि अनुदाने यांचे पैसे कुणाच्या खिशातून दिले जाणार आहेत ? अशा प्रकारे हे तथाकथित लोकप्रतिनिधी लाच देऊ करतात; कारण ‘लोकच लाच मागतात’ कि ‘नेत्यांचीच लाचखोर वृत्ती आहे ?’ ‘यथा प्रजा तथा राजा’ कि ‘यथा राजा तथा प्रजा’ ?

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेचे तीन-तेरा !

जेव्हा देशाच्या सुरक्षेशी खेळण्याचा प्रकार होतो, तेव्हा राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांनी या सर्वांचा लोकशाही मार्गाने; पण ठामपणे निषेध केला पाहिजे.

भारतात येणार्‍या पाकिस्तानी नागरिकांसाठीची ‘व्हिसा’ची प्रक्रिया आणि भारतात आल्यावर ते बेपत्ता होणे !

संशयित व्यक्ती आढळल्या, संशयास्पद हालचाली करतांना दिसले, एखाद्या भागात किंवा परिसरात एखादी व्यक्ती कारण नसतांना घुटमळतांना दिसली, तर प्रत्येक नागरिकाने त्याची माहिती पोलीस, पत्रकार किंवा प्रशासकीय अधिकारी यांना त्वरित द्यावी.

‘काशी-मथुरा’ मंदिरांसारख्या प्राचीन धार्मिक स्थळांच्या मुक्तीसाठी केंद्रसरकारने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ हा हिंदुविरोधी कायदा रहित करावा ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय आणि प्रवक्ते, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

देशात बहुसंख्येने असलेल्या हिंदूंनाही समान न्याय, धार्मिक अधिकार मिळायलाच हवा.

पुढच्या पिढ्यांचीही साधना व्हावी अशी तीव्र तळमळ असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘आता ७९ वर्षे वय झाल्यामुळे, तसेच थकव्यामुळे मला काही करणे कठीण जाते. तरी मी गेल्यावर माझ्या संग्रहातील ५००० ग्रंथांसाठीच्या मजकुरांचे ग्रंथ करणे पुढच्या पिढ्यांना सोपे जावे; म्हणून मी माझा अधिकाधिक वेळ ग्रंथ अंतिम करण्यासाठी देत आहे.’

देवगड तालुक्यात ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवतांना सद्गुरु सत्यवान कदम यांचा लाभलेला चैतन्यमय सत्संग !

‘गुरुमाऊलींच्या कृपेने सद्गुरु सत्यवान कदम यांच्या समवेत ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’, ‘संपर्क अभियान’ राबवण्याची अनमोल संधी आम्हाला मिळाली’, हे आम्हा साधकांचे परम भाग्य ! सद्गुरु सत्यवान कदम यांचा एका साधकाला झालेला लाभ देत आहोत.

एका परीक्षेला जातांना वाटेत असलेल्या सेवाकेंद्रातून पार्सल घेऊन निघणे आणि ‘विलंब होईल’, असे वाटत असतांना परीक्षेला वेळेवर पोचणे, अभ्यास न होऊनही मुलाखत सहजगत्या होणे

आश्रमजीवन अनुभवल्यानंतर प्रथमच नोकरीच्या मुलाखतीसाठी (‘इंटरव्यू’ला) जात असतांना अनुभवलेले काही क्षण येथे दिले आहेत.

परात्पर गुरु डॉक्टरांनी हिंदु राष्ट्राची पहाट पहावी; म्हणून त्यांच्या चरणी स्वतःचा देह अर्पण करणारे श्री. राजेश आनंद कोरगावकर !

परात्पर गुरु डॉक्टर पृथ्वीवर धर्मसंस्थापना करण्यासाठी अवतरले आहेत. हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हे त्यांचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण व्हायलाच हवे.

‘ऑनलाईन’ सत्संगात सहभागी झालेले सातारा येथील वाचक, जिज्ञासू आणि हितचिंतक यांना आलेल्या अनुभूती

‘१९ आणि २०.१२.२०२० या दिवशी पश्चिम महाराष्ट्रातील जिज्ञासूंसाठी सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी सातारा येथील जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत, तसेच त्यांना आलेल्या अनुभूती यांविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.

सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप (वय ७३ वर्षे) यांनी साधकांची आठवण काढल्यावर किंवा साधकांना होणार्‍या त्रासाविषयी त्यांना सांगितल्यावर साधकांचा त्रास न्यून होणे

‘पू. बाबांची साधकांवर असलेली प्रीती’, ‘त्यांचा त्रास लवकर न्यून व्हावा’, अशी तळमळ आणि आध्यात्मिक स्तरावर उपाय करण्याची अफाट क्षमता’ माझ्या लक्षात आली.