खटल्याचा निकाल लागण्यास विलंब होत असल्यास आरोपीला अनिश्चित काळासाठी कह्यात ठेवता येणार नाही ! – सर्वोच्च न्यायालय

बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेल्या माओवादी नेत्याच्या प्रकरणावरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हे मत व्यक्त केले.

देशात अधिकोषांतील निष्क्रीय खात्यांमध्ये २६ सहस्र कोटी रुपये पडून ! – केंद्रीय अर्थमंत्री

देशातील बँकांमधील विविध खात्यांमध्ये २६ सहस्र कोटी रुपये पडून असून त्यांपैकी ९ कोटी खाती अशी आहेत, ज्यांमध्ये गेल्या १० वर्षांत कोणताही व्यवहार करण्यात आलेला नाही.

५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणार्‍याला फाशीची शिक्षा !

अशा गुन्हेगारांना हीच शिक्षा योग्य ! या शिक्षेची तात्काळ कार्यवाही होणेही तितकेच आवश्यक !

जनावरांची अवैधरित्या होणारी हत्या रोखण्यासाठी तात्काळ उपायोजना करा !

‘गौ ज्ञान फाऊंडेशन’ने प्रविष्ट केलेल्या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालयाने असे निर्देश राज्य सरकारला दिले.

‘ट्विटर’वर व्यक्तीच्या संमतीविना तिची छायाचित्रे आणि व्हिडिओ ‘शेअर’ करता येणार नाहीत ! – ‘ट्विटर’चे नवे धोरण

‘ट्विटर’ आस्थापनाने त्याच्या धोरणात महत्त्वपूर्ण पालट केला आहे. त्यानुसार आता कोणत्याही व्यक्तीच्या संमतीविना तिची छायाचित्रे किंवा व्हिडिओ ‘शेअर’ करता येणार नाहीत

उपचाराच्या वेळी रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यासाठी डॉक्टरांना दोषी ठरवता येणार नाही ! – सर्वाेच्च न्यायालय

उपचाराच्या वेळी रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यासाठी डॉक्टरांना दोषी ठरवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वाेच्च न्यायालयाने दिला. ‘रुग्णांवर उपचार करतांना त्यांच्या आयुष्याची निश्चिती कुठलाच डॉक्टर देऊ शकत नाही.

गेल्या ५ वर्षांत ६ लाखांहून अधिक भारतियांचा नागरिकत्वाचा त्याग !

नागरिकत्वाचा त्याग का केला, याची कारणे शोधून त्यावर उपाययोजना काढायला हव्यात. सर्वधर्मसमभावाचा बुरखा आणि मतांसाठी लांगूलचालन करण्याची वृत्ती सोडल्यास इतर अनेक गोष्टी सुधारण्यासाठी वाव मिळेल !

भाजपच्या नेत्यांची नावे नसल्याने मराठी साहित्य संमेलनावर महापौर सतीश कुलकर्णी यांचा बहिष्कार !

भाजप नेत्यांची नावे जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोप ! मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे कथाकथन रहित !

तीर्थहळ्ळी (कर्नाटक) येथे गोतस्करांकडून दोघा गोरक्षकांना वाहनाखाली चिरडण्याचा प्रयत्न !

कर्नाटकमधील मेळिगे येथून अवैधरित्या चारचाकीतून गायी घेऊन जात असलेल्या तस्करांना रोखण्यासाठी प्रयत्न करणारे २ गोरक्षक त्यांच्या अंगावर गोतस्करांनी वाहन घातल्याने गंभीर घायाळ झाले.

सी.बी.एस्.ई. बोर्डाच्या १२ वीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत गुजरात दंगलीविषयीच्या प्रश्नावरून वाद

सी.बी.एस्.ई., एन्.सी.ई.आर्.टी. या केंद्र सरकारच्या शैक्षणिक उपक्रमांमध्ये अद्यापही हिंदूविरोधी लोक बसलेले असल्याने असा हिंदुद्वेष ते प्रदर्शित करत असतात. यावर केंद्र सरकारने कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे !