९ कोटी खात्यांमध्ये गेल्या १० वर्षांत कोणताही व्यवहार नाही !

नवी देहली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी भारतातील अधिकोषांतील निष्क्रिय खाती (ज्यांचा वापर संबंधितांकडून अनेक मास आणि वर्षे केला गेलेला नाही) आणि त्यांमधील रकमेच्या संदर्भात माहिती दिली.
Rs 26,697 cr lying in dormant accounts of banks: FM Sitharaman #Finance https://t.co/SJZXFTQzfg
— ET Finance (@ETFinance) November 30, 2021
देशातील बँकांमधील विविध खात्यांमध्ये २६ सहस्र कोटी रुपये पडून असून त्यांपैकी ९ कोटी खाती अशी आहेत, ज्यांमध्ये गेल्या १० वर्षांत कोणताही व्यवहार करण्यात आलेला नाही. रिझर्व्ह बँकेने एक वर्षांहून अधिक निष्क्रीय किंवा कोणताही व्यवहार न झालेल्या खात्यांचे प्रतिवर्षी मूल्यांकन करण्यास प्रारंभ केला आहे. यांसह खात्यांच्या निष्क्रीयतेविषयी खातेधारकांकडून माहिती मागवण्याच्या संदर्भात निर्देश दिल्याचीही माहिती देण्यात आली.
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
RBI Polymer Notes : प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याविषयी रिझर्व्ह बँक विचाराधीन