आजचा वाढदिवस : कु. निधि श्याम देशमुख

कु. निधि श्याम देशमुख यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

कु. निधी देशमुख

कार्तिक शुक्ल पक्ष एकादशी (१५.११.२०२१) या दिवशी रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या कु. निधि श्याम देशमुख यांचा ३५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या भावाला लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.