‘मनुस्मृति’त वर्णिलेली संन्याशांची जीवन आणि मृत्यू यांकडे पहाण्याची दृष्टी !

संन्यासी मृत्यूची इच्छा करत नाही आणि जिवंत रहाण्याचीही करत नाही. ज्याप्रमाणे एखादा सेवक आपल्या स्वामींच्या आज्ञेची वाट पहातो, त्याप्रमाणे तो केवळ काळाची प्रतीक्षा करतो.

परोपकार आणि धर्मकार्य हेच जीवनाचे ध्येय मानून अविरत सेवारत रहाणारे अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. अशोक हिरालाल पाटील!

कै. अशोक पाटील यांच्याविषयी त्यांच्या मुलींना व साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज उर्वरित भाग पाहूया.   

साधकांचा आधारस्तंभ असलेले आणि ‘डोळ्यांसमोर गुरुदेवांचेच रूप नित्य हवे’, या भावाने प्रार्थना करणारे पुणे येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शिरीष शहा (वय ६० वर्षे) !

पुणे येथील साधिकांना जाणवलेली काकांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

एकमेकांना पूरक असलेली दुःखाची तीन प्रमुख कारणे आणि त्यांची उत्पत्ती

राग, द्वेष आणि भय ही दुःखाची तीन प्रमुख कारणे आहेत. जर त्यांच्यापासून दूर राहिलो, तर जीवनात कधीही दुःख होणार नाही. राग, द्वेष आणि भय या तिन्ही गोष्टी एकमेकांना पूरक असतात. रागातून द्वेषाची उत्पत्ती होते आणि द्वेषातून भयाचा जन्म होतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता रामदास केसरकर (वय ६८ वर्षे) आणि ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. प्रमिला केसरकर (वय ६६ वर्षे) यांच्याशी झालेले भावस्पर्शी संभाषण !

भेटीच्यावेळी झालेला भावस्पर्शी संवाद पुढे दिला आहे.

यजमानांच्या निधनानंतर स्थिर आणि कृतज्ञताभावात रहाणार्‍या कोथरूड (पुणे) येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती वर्षा विलास भिडे (वय ६९ वर्षे) !

२६.५.२०२१ या दिवशी पुणे येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे प्रा. विलास भिडे (वय ७४ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी श्रीमती वर्षा भिडे यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा आणि साधनेचे प्रयत्न यांमुळे स्थिर रहाता आले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारा ५६ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेला कु. प्रभंजन विनायक चव्हाण (वय ९ वर्षे)  याची त्याच्या आई-वडिलांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

५६ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेला आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. प्रभंजन विनायक चव्हाण (वय ९ वर्षे)  यांच्या आई-वडिलांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

स्वप्नात आपत्काळाविषयी दिसलेली दृश्ये !

स्वप्नात मला पुढीलप्रमाणे दृष्य दिसले ‘सांगलीच्या आम्ही रहात असलेल्या भागात अनेक घरांवर बर्फाचे डोंगर आहेत. सर्व मार्गांवर बर्फाचे डोंगर आहेत. त्या बर्फातून छोट्याशा जागेतून मी सायकलवरून जात होतो.

अखेर अकलूज नगरपरिषद आणि नातेपुते नगर पंचायत म्हणून घोषित !

हा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी मागील ४३ दिवस अकलूज येथे प्रांताधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण चालू होते.

वाराणसी येथे धर्मांध प्रियकराकडून हिंदु तरुणीच्या वडिलांची हत्या !

‘लव्ह जिहाद’चे धक्कादायक प्रकरण
विवाहाला विरोध केल्याने तरुणीच्याच साहाय्याने केले कृत्य !