राजस्थान येथे गोतस्करांकडून पोलिसांवर गोळीबार
७ गोतस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या २० पोलिसांवर गोतस्करांनी गोळीबार करून पलायन केले. पोलिसांनी त्यांच्या गाडीतील १० गोवंशियांची सुटका करून त्यांना गोशाळेमध्ये ठेवले.
७ गोतस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या २० पोलिसांवर गोतस्करांनी गोळीबार करून पलायन केले. पोलिसांनी त्यांच्या गाडीतील १० गोवंशियांची सुटका करून त्यांना गोशाळेमध्ये ठेवले.
धर्मांध युवकाने स्वत: हिंदु असल्याचे भासवून युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर धर्मांतर करून तिच्याशी लग्न केले आणि नातेवाइकांसमवेत तिच्यावर अनेक वेळा सामूहिक बलात्कार केला.
अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) ७ ऑगस्ट या दिवशी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वर्धा मार्गावर असलेल्या ‘ट्रव्होटेल’ उपाहारगृहावर धाड टाकली आहे.
८ ऑगस्ट या दिवशी जनतेशी ‘ऑनलाईन’ संवाद साधतांना उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. प्रार्थनास्थळे, रेस्टॉरंट, मॉल उघडण्याविषयीचा निर्णय लवकरच घोषित करण्यात येईल, असेही या वेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीनंतर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधानांच्या मोदींच्या हस्ते होणार आहे, असे मत व्यक्त केले.
९ ऑगस्ट क्रांतीदिन ते स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवापर्यंत (१५ ऑगस्ट २०२२) या वर्षभरात स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वपूर्ण स्थानी जनजागृतीपर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयक नेत्या मेधा पाटकर यांनी दिली.
श्री तुळजाभवानी मंदिरालगत असलेल्या अन्नपूर्णा देवी, मातंगी देवी आणि टोळभैरव या उपदेवतांच्या मंदिरांत भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत होती.
रानडे इन्स्टिट्यूट येथील अनुदानित अभ्यासक्रम बंद करून विनाअनुदानित विभागात समावेश करणे अन्यायकारक असल्याचे मनविसे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी सांगितले.
इंदापूर येथील उजनी जलाशयामध्ये गस्त घालत असतांना अवैध वाळू उपसा करणार्या ४० लाख रुपयांच्या ४ फायबर बोटी आणि १ सक्शन बोट जिलेटीनच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आल्या.