युवतीचे धर्मांतर, लग्न आणि नातेवाइकांकडून सामूहिक बलात्कार !
उत्तरप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा होऊनही धर्मांधांना काही फरक पडत नसेल, तर सरकारने कायदा कठोरपणे राबवण्यासाठी पोलिसांना भाग पाडले पाहिजे ! – संपादक

बागपत (उत्तरप्रदेश) – धर्मांध युवकाने स्वत: हिंदु असल्याचे भासवून युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर धर्मांतर करून तिच्याशी लग्न केले आणि नातेवाइकांसमवेत तिच्यावर अनेक वेळा सामूहिक बलात्कार केला. या काळात पीडितेला गोमांस खाण्यासही भाग पाडले. या प्रकरणी पोलिसांनी ८ आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. आरोपींना त्वरित अटक न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी हिंदु जागरण मंचने दिली आहे.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’