
पुणे – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे मेट्रोच्या ‘ट्रायल रन’चे उद्घाटन केले; मात्र त्यानंतर पुणे मेट्रोच्या श्रेयवादावरून आरोप-प्रत्यारोप झाले. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधानांच्या मोदींच्या हस्ते होणार आहे, असे मत व्यक्त केले. मेट्रोच्या कामात केंद्र सरकारचा मोठा वाटा असल्याने मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते व्हावे अशी सर्वांची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !