घाटकोपर (मुंबई) येथे राष्ट्रध्वज छापलेल्या ‘टी-शर्ट’ची विक्री हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर दुकानदारांनी थांबवली !
राष्ट्रध्वजाच्या अवमानाकडे प्रशासन आणि पोलीस यांचे दुर्लक्ष !
राष्ट्रध्वजाच्या अवमानाकडे प्रशासन आणि पोलीस यांचे दुर्लक्ष !
लाचखोरीची कीड मुळापासून नष्ट करण्यासाठी भ्रष्टाचार्यांना कठोर शिक्षाच हवी !
मंत्रालय कि मद्यालय ? राज्याचे प्रशासकीय कामकाज चालणार्या ठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या आढळणे, हा लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यासाठी लज्जास्पदच !
पाच दशके त्यांनी ‘आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचार’ यांचा प्रचार अन् प्रसार केला. त्यांनी समाजातील अनेक घटकांना आयुर्वेदाशी जोडले. आयुर्वेद केवळ राज्य किंवा देश यांपुरते मर्यादित न ठेवता त्यांनी जगभरात त्याचा प्रसार केला
मुंबईत लोकलमधून प्रवास करता येण्यासाठी लागणारा पास देण्याची ‘ऑफलाईन’ प्रकिया ११ ऑगस्टपासून चालू करण्यात येत आहे. त्यासाठी मुंबईतील ५३ रेल्वेस्थानकांवर ३५८ साहाय्य केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
९ ऑगस्ट या दिवशी जनतेशी ‘ऑनलाईन’ संवाद साधतांना उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मंदिरे उघडण्याविषयी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे म्हटले होते. त्या अनुषंगाने ‘टास्क फोर्स’च्या बैठकीत याविषयी निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती
‘इको फ्रेंडली’ या गोंडस नावाखाली कागदी लगद्यापासून बनवण्यात आलेल्या मूर्तींना रूढ केले जात आहे. अशा मूर्तीची पूजा करणे हे केवळ अशास्त्रीयच नव्हे, तर त्यामुळे जलप्रदूषणही होते, असे ‘राष्ट्रीय हरित लवादा’ने स्पष्ट केले आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घाटकोपर पोलिसांना निवेदनाद्वारे आवाहन !
कोरोना महामारीच्या कालावधीतही नियम न पाळणारे केवळ पुणे जिल्ह्यात लाखो लोक असणे हे शासनकर्त्यांनी समाजाला शिस्त न लावल्याचेच द्योतक आहे. आतातरी समाजाला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करणार का ?
‘ईडी’ने यापूर्वीच भोसले यांच्यासह कुटुंबाची जवळपास ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. ही सर्व मालमत्ता समभागांच्या स्वरूपात होती.