अफगानिस्तानमध्ये ७४ लाख कोटी रुपयांची खनिज संपत्ती !

चीन या साधन संपत्तीवर तालिबानच्या साहाय्याने डल्ला मारणार, हे निश्चित !

एन्.आय.ए.कडून खालिस्तानी आतंकवाद्याला अटक

स्फोटकांनी भरलेले डबे बाळगल्याच्या प्रकरणी गुरुमुख सिंह या खलिस्तानी आतंकवाद्याला अटक करण्यात आली.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात साधना म्हणून सहभागी व्हा ! – शंभू गवारे, पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत संघटक, हिंदु जनजागृती समिती

‘तरुण हिंदु’ संघटनेच्या वतीने आयोजित ‘हिंदु राष्ट्र का आणि कसे ?’, या विषयावरील ‘ऑनलाईन’ चर्चासत्रामध्ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

धनबाद (झारखंड) येथील राजकमल विद्या मंदिर शाळेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांना करण्यात आले ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन

या वेळी समितीच्या कु. कनक भारद्वाज यांनी मुलांना ‘राष्ट्रध्वजाचा खेळणे म्हणून वापर करणार नाही, तोंडवळा किंवा कपडे यांवर राष्ट्रध्वजाच्या रंगांचा वापर करणार नाही…

गोव्यातील संचारबंदीत ३० ऑगस्टपर्यंत वाढ

गोव्यातील संचारबंदीमध्ये ३० ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. राज्यशासनाने या अनुषंगाने २२ ऑगस्ट या दिवशी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

गोव्यात शिकत असलेल्या अफगाणी विद्यार्थ्यांमध्ये अफगाणिस्तानमधील नागरिकांच्या भवितव्याविषयी चिंतेचे वातावरण

‘तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता संपादन केल्यानंतर तेथील लोकांमध्ये भीती आणि अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अफगाणिस्तानमधील माजी शासकीय कर्मचार्‍यांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे

पालकांनी त्यांच्या मुलांना संस्कृत शिकण्यासाठी प्रेरित केले पाहिजे ! – उपराज्यपाल मनोज सिन्हा

संस्कृत आपल्या देशाची एकमात्र भाषा आहे जिने केवळ विविध क्षेत्रांतच नाही, तर शिक्षक अन् विद्यार्थी यांच्यातही घनिष्ठ संबंध निर्माण केले आहेत.

चौकशीची मागणी करण्याऐवजी रश्मी शुक्ला यांची गुन्हा रहित करण्याची मागणी कशासाठी ?

राज्यातील ‘फोन टॅपिंग’विषयीचा अहवाल आणि त्याविषयीची माहिती संवेदनशील असल्याचे भारतीय पोलीस दलाच्या अधिकारी रश्मी शुक्ला यांनी स्वत: मान्य केले आहे.

राज्यातील सराफांचा २३ ऑगस्ट या दिवशी एक दिवसाचा लाक्षणिक संप !

‘ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड’ने (बी.आय.एस्.) हॉलमार्किंग शुद्धतेच्या ४ प्रमाणित शिक्क्यांमध्ये पालट केले आहेत.