सुराज्याच्या वाटचालीसाठी भारतियांनी इस्रायलचा आदर्श घ्यावा !

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताहून पुष्कळ लहान असलेल्या आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतर १ वर्षांनंतर स्वत:ची भूमी मिळवलेल्या इस्रायलने अनेक क्षेत्रांत नेत्रदीपक उत्कर्ष साधला आहे.

अपरिचित क्रांतीकारक !

भगतसिंह, सुखदेव, राजगुरु यांच्या प्रमाणेच देशात सहस्रावधी क्रांतीकारक होऊन गेले, त्यांनी क्रांतीची मशाल प्रज्वलित ठेवली, अशा अपरिचित क्रांतीकारकांची या लेखातून माहिती घेऊन स्वराज्याचे सुराज्य (हिंदु राष्ट्र) करण्यासाठी कृतीशील होऊया !

भारताच्या स्वातंत्र्याची अमृतमहोत्सवाच्या दिशेने वाटचाल आणि वास्तव !

दुसर्‍या फाळणीकडे चालू असलेली वाटचाल रोखण्यासाठी भारताचा ‘हिंदुस्थान’ होणे आवश्यक !

संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ म्हणा !

‘वन्दे मातरम्’ हे संस्कृत भाषेमध्ये असल्याने, तसेच त्यात मातृभूमीला वंदन आणि तिची स्तुती असल्याने त्यात चैतन्य आणि शक्ती आहे. त्यामुळे राष्ट्राविषयीची अस्मिता वाढून राष्ट्रनिष्ठा प्रबळ होते !

‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत गायल्याने गाणार्‍या साधिकांतील सकारात्मकता पुष्कळ प्रमाणात वाढणे

‘वन्दे मातरम्’ हे गीत स्वातंत्र्यलढ्याचा अविभाज्य घटक झाले होते; किंबहुना ‘वन्दे मातरम्’ खेरीज भारतीय स्वातंत्र्यलढा हा अपूर्णच म्हणावा लागेल. ‘वन्दे मातरम् !’ या २ शब्दांनी सहस्रो क्रांतीकारकांना प्रेरित केले. इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्याचा तो एक मूलमंत्रच झाला ! ‘

‘आध्यात्मिकदृष्ट्या स्वतंत्र होणे’ आणि ‘कर्माचे महत्त्व’ यांविषयी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केलेले मार्गदर्शन !

आध्यात्मिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी ईश्वर आणि गुरु यांच्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याचा प्रयत्न करावा !

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी मृत्यूच्या संदर्भात केलेले अनमोल मार्गदर्शन !

जगात मनुष्याला सर्वांत मोठी भीती वाटत असेल, तर ती संकटांची आणि यमराजाच्या मृत्यूची; परंतु तो हा विचार करत नाही की, आपण पृथ्वीवर पूर्वकर्मांनुसार भोग भोगायला आलेलो आहोत.

चार पुरुषार्थ आणि पुरुषार्थाचे महत्त्व

धर्म आणि मोक्ष, ह्यांच्यात स्वतःचा पराक्रम, प्रयत्न, कर्तृत्व, म्हणजे पुरुषार्थ मुख्य आहे आणि प्रारब्ध गौण आहे. धर्माचरण आणि मोक्षप्राप्ती दैवाने, प्रारब्धाने होणार नाही; त्यासाठी निर्धाराने स्वतः प्रयत्न म्हणजे पुरुषार्थ करावा लागतो.

भारत धर्मनिरपेक्ष का नको ?

जगातील सर्वच्या सर्व राष्ट्रे धर्माधिष्ठित असतांना केवळ भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र ठेवण्यामागे बहुसंख्य हिंदूंचे ‘हिंदु राष्ट्र’ होऊ न देता हिंदूंचे दमन करणे हाच कुटील हेतू असल्याचे स्पष्ट होते.