अशा देशद्रोह्यांना फाशीची शिक्षा द्या !
पठाणकोट (पंजाब) येथील वायूदलाच्या तळावर आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात स्थानिक पोलीस अधिकारीही सहभागी होते, असा दावा एड्रियन लेव्ही आणि कॅथी स्कॉट क्लार्क या २ विदेशी पत्रकारांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे.
पठाणकोट (पंजाब) येथील वायूदलाच्या तळावर आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात स्थानिक पोलीस अधिकारीही सहभागी होते, असा दावा एड्रियन लेव्ही आणि कॅथी स्कॉट क्लार्क या २ विदेशी पत्रकारांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे.
ॐ आ ब्रह्मन्ब्राह्मणो ब्रह्मवर्चसी जायताम् ।
अस्मिन्राष्ट्रे राजन्य इषव्यः शूरो महारथो जायताम् ।
आर्य चाणक्य, स्वामी विद्यारण्य आणि समर्थ रामदासस्वामी यांनी आदर्श अन् समर्थ राज्याच्या उभारणीचे ध्येय ठेवले अन् त्यांचे शिष्य अनुक्रमे सम्राट चंद्रगुप्त मौर्य, हरिहर-बुक्कराय आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी ते पूर्ण केले….
देहलीला प्रजासत्ताकदिन सोहळ्यात सामील होणारे गोव्याचे चित्ररथ ‘पोर्तुगीज मुलामा असलेले (फ्युजन कल्चर) अथवा पाश्चात्त्य धाटणीचे वाटतील’, असे पाठवले.
८ ऑगस्ट २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘केवळ ‘अर्थ’ आणि ‘काम’ इतकेच ध्येय ठेवून मनुष्याला अपयशाच्या वाटेवर नेणारे आधुनिक शिक्षण !’ यांविषयीची माहिती वाचली. आज त्यापुढील भाग पाहूया.
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवून दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. वर्ष २०१९ मध्ये काश्मीरचा विशेष दर्जा काढून टाकण्यात आला. जम्मू-काश्मीरला दोन केंद्रशासित प्रदेशात (जम्मू-काश्मीर आणि लडाख) विभागले. या दोन वर्षांत….
‘आज आपण उपभोगत असलेले राष्ट्राचे स्वातंत्र्य आपल्याला कोणी दान म्हणून दिलेले नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राष्ट्रपुरुष, स्वातंत्र्यसैनिक आणि राष्ट्राच्या सीमेवर लढणारे सैनिक यांचे रक्त आणि घाम यांच्या सिंचनातून ते स्वातंत्र्य आपल्याला मिळालेले आहे !
भारतियांनो, ही मानसिकता सोडा आणि भारताचा स्वातंत्र्यदिन ‘१५ ऑगस्ट’ या दिवशी नव्हे, तर तिथीप्रमाणे ‘श्रावण कृष्ण पक्ष चतुर्दशी’ला साजरा करा !
‘भारताच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ईश्वरी प्रेरणेने स्फुरलेले एक गीत सविनय सादर करत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे, महाराणा प्रताप, पहिला बाजीराव यांसारखे धर्मनिष्ठ राजे, योद्धे आणि असंख्य राष्ट्रप्रेमी क्रांतीकारक यांनी दिलेल्या क्रांतीलढ्यामुळे आज आपण स्वतंत्र भारतात सुरक्षित जीवन जगू शकतो…