युवकांनो, जीवनाच्या वास्तवाला सामोरे जाण्यासाठी गुणांचा अंगीकार करा !

कालाच्या अखंड महाओघात जी गोष्ट निर्विवादपणे तिचा अविस्मरणीय ठसा उमटवून गेली आहे, ती म्हणजे मानवी गुण !

भारतीय संस्कृती ज्ञात नसल्यामुळेच अस्ताला जाणारी पाश्चिमात्य संस्कृती भारतीय युवक स्वीकारतात !

आपल्या संस्कृतीचे महत्त्व ठाऊक नसल्यामुळे अस्ताला जाणारी पाश्चिमात्य संस्कृती भारतीय युवक स्वीकारत आहेत आणि विदेशी लोक मात्र भारतीय संस्कृतीचे आचरण करत आहेत

 पंजाबी पोषाख घालून महाविद्यालयात गेल्यावर मैत्रिणींनी नावे ठेवणे आणि ‘जीन्स’ घालण्यास सांगणे !

मी महाविद्यालयात जातांना मध्ये भांग पाडायचे, कुंकू लावायचे आणि पंजाबी पोषाख घालायचे. त्यामुळे इतर मुली मला ‘म्हातारी’ म्हणायच्या.

महाविद्यालयातील तरुणांना राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे सामान्य ज्ञानही नाही !

राष्ट्र, धर्म यांविषयी अभिमान निर्माण होणारे शिक्षण तरुणांना दिले जात नाही. राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे सामान्य ज्ञानही बहुसंख्य तरुणांना नसते, असे लक्षात येते.

भारतात काही सुरक्षित नाही, हे पोलिसांना लज्जास्पद !

‘महाराष्ट्रातील आतंकवादविरोधी पथकाने मुंबईतील नागपाडा येथून जिगर पंड्या (वय २७ वर्षे) आणि त्याचा मानखुर्द येथील मित्र अबू ताहीर (वय ३१ वर्षे) यांच्याकडून अण्वस्त्रांसाठी वापरण्यात येणारे ७ किलो युरेनियम जप्त केले असून त्यांना अटक करण्यात आली.

परमभाग्यशाली आर्यभू तू कधीच पतित नव्हतीस !

परकीय देशांच्या चित्रातील भडक उठावदार रंग त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्कामुळे त्यातील छायाप्रकाश योग्य त्या प्रमाणात कमी झाल्यामुळे मी आता अतिशय नम्रपणे मान्य करतो की, हे परमभाग्यशाली आर्यभू तू कधीच पतित नव्हतीस.’

अश्लीलता पसरवणार्‍या माध्यमांचे तरुणाईवरील गंभीर दुष्परिणाम !

चित्रपटांमुळे ‘प्रेमप्रकरण असणे अथवा ‘गर्लफ्रेंड’ किंवा ‘बॉयफ्रेंड’ असणे, ही एक अपरिहार्य गोष्ट आहे’, अशी मानसिकता गेल्या काही दशकांपासूनच भारतात झाली आहे.

आजच्या युवकांच्या दयनीय स्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना !

स्वामी विवेकानंद एके ठिकाणी म्हणतात, ‘आजच्या युवकांना देशाला कसे वळण लावावे, याऐवजी केसाला कसे वळण लावावे ?’, याची चिंता अधिक आहे.

भारताची व्यसनाधीन तरुण पिढी !

भारतातील महाविद्यालयीन युवक-युवती, शालेय विद्यार्थी तंबाखू, सिगारेट, मद्य आणि अमली पदार्थ या व्यसनांच्या आहारी गेलेले आहेत. गुरुकुलाची परंपरा असणार्‍या भारतासाठी ही अत्यंत लज्जास्पद आणि खेदजनक गोष्ट आहे.

युवकांनो, स्वातंत्र्यापूर्वीच्या क्रांतिकार्यातील युवकांचा आदर्श घ्या !

भारताला स्वतंत्र करण्यासाठी ज्या राष्ट्रप्रेमाने युवक भारित झाले होते, तशाच तळमळीने आणि प्रेरणेने युवक राष्ट्रहितासाठी सर्वस्व झोकून देऊन प्रयत्न केले, तर भारत पुनश्‍च वैभवाच्या शिखरावर जाण्यास वेळ लागणार नाही ! यासाठी स्वातंत्र्यपूर्वकाळातील देशकार्याला वाहून घेतलेल्या युवकांची गुणवैशिष्ट्ये जाणून घेणे आवश्यक आहे !