‘मी महाविद्यालयात जातांना मध्ये भांग पाडायचे, कुंकू लावायचे आणि पंजाबी पोषाख घालायचे. त्यामुळे इतर मुली मला ‘म्हातारी’ म्हणायच्या. त्या मला सांगायच्या, ‘‘भांग पाडू नकोस. ‘जीन्स’ नाहीतर निदान ‘लेगीन्स’ तरी घालत जा.’’ मला ते घालायला आवडत नव्हते; म्हणून मी कधी तसे केले नाही. – एक साधिका